कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांनी ज्यादा बिलाची आकारणी केल्यास रक्कम परत देण्यासह संबंधित रुग्णालयावर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे यांनी दिला आहे.