मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील त्रुटी दूर करून निर्णय घेण्यासाठी केंद्र आणि राज्यामध्ये समन्वय कायम राहिला पाहिजे, असे प्रतिपादन आ. विनय कोरे यांनी आंदोलनस्थळी केले.
ताज्या बातम्या
सतेज पाटील यांनी मानले पोलीस दलाचे आभार…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहराज्यमंत्री म्हणून काम करत असतांना प्रत्येक ठिकाणी माझ्यासोबत असणारे सुरक्षारक्षक, एस्कॉर्ट आणि पोलीस कर्मचारी यांची आज भेट घेऊन त्यांचे मनापासून आभार मानले असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले.
सतेज पाटील...
सतेज पाटील यांनी आपल्या कर्मचाऱ्यांबद्दल व्यक्त केली कृतज्ञता…
मुंबई (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारमध्ये गेली अडीच वर्षे राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करीत होते. आपण सर्व कर्मचाऱ्यांनी केलेले सहकार्य कायम लक्षात राहील. आपले सहकार्य पुढेही असू द्या,...
टिपर चालकांना ठोक मानधनावर घ्या : ‘आप’ची महापालिकेकडे मागणी
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कचरा उठावासाठी वापरण्यात येणाऱ्या टिपरवर कंत्राटी चालक नेमण्यात आले आहेत. यासाठी डी. एम. एंटरप्राइजेसकडे १०७ टिपर व शिवकृपा इंटरप्राइजेसकडे ६५ टिपर चालकांचा ठेका होता. यातील डी. एम. एंटरप्राइजेस कंत्राट संपल्याने त्यांना...
‘हिल रायडर्स’ची उद्या पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंती मोहीम
कोल्हापूर (प्रतिनिधी) : हिल रायडर्स अडव्हेंचर फाऊंडेशनच्या वतीने व जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीची पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहीम शनिवार, दि. २ जुलै रोजी आयोजित करण्यात आली...
गडहिंग्लज येथे ‘स्वाभिमानी’च्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सत्ताधारी स्वाभिमानी सहकार आघाडी रिंगणात आहे. गडहिंग्लज येथे स्वाभिमानी आघाडीच्या विभागीय प्रचार कार्यालयाचे उद्घाटन नेसरी शिक्षण समिती संस्थेचे अध्यक्ष हेमंत कोलेकर यांच्या हस्ते करण्यात...