मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकारनेच सोडवावा : आ. प्रकाश आवाडे (व्हिडिओ)

0
156

मराठा आरक्षणाचा प्रश्न केंद्र व राज्य सरकारने एकमेकांकडे टोलवू नये. वास्तविक तो राज्य सरकारनेच सोडवायचा आहे, अशी भूमिका आ. प्रकाश आवाडे यांनी कोल्हापुरात आंदोलनस्थळी मांडली.