भाजपने उद्योगपतींचं भलं केलं, सामान्यांना खड्ड्यात घातलं ! : ना. सतेज पाटील (व्हिडिओ)

0
31

इंधन दरात भरमसाट वाढ आणि अन्यायी कृषी कायदे करून भाजप सरकारने उद्योगपतींचं भलं केलं आणि सामान्यांना खड्ड्यात घातलं, अशी घणाघाती टीका पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रतीकात्मक उपोषणावेळी केली.