डिजिटल मीडियात जबाबदारीने पत्रकारिता करुन चांगला समाज घडवावा : मंगेश चव्हाण

0
47

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने ‘आदर्श मूकनायक पत्रकार’ पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. यावेळी पोलीस उपाधिक्षक मंगेश चव्हाण यांनी पत्रकारांबद्दल भावना व्यक्त केल्या.