जनतेच्या, कार्यकर्त्यांच्या दबावामुळेच ‘गोकुळ’मध्ये सत्तारूढ गटाबरोबरच ! : सत्यजित पाटील-सरुडकर (व्हिडिओ)

0
131

जनतेच्या, कार्यकर्त्यांच्या दबावामुळेच मी गोकुळच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांनी स्पष्ट केले.