ताज्या बातम्या

माजी आमदार अमल महादेवराव महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश !

 कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूरात पूर कालावधीत राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्यामुळे पूर्ण शहराची वाहतूक ठप्प होते. यासंदर्भात नितीन गडकरी यांना उड्डाणपुलाची मागणी करणारे निवेदन मा.आ.अमल महाडिक...

अमल महाडिक यांच्या पाठपुराव्याला गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद

कोल्हापूर(प्रतिनिधी):  कोल्हापूर शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्ग रचनेत बदल करून दरवर्षी निर्माण होणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढावा यासाठी माजी आमदार अमल महाडिक यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक...

चिंचवडे येथे जोतीराम पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान व नेत्र तपासणी शिबीर संपन्न.

कळे (प्रतिनिधी)  :चिंचवडे तर्फ कळे, ता. करवीर येथे स्व.जोतीराम विठ्ठल पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान व नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे...

कोल्हापूरातील देवगिरी फार्मला राज्य शासनाचा उत्कृष्ट कृषी पर्यटन केंद्राचा पुरस्कार…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी पर्यटनवाढीसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या देवगिरी फार्म कृषी पर्यटन केंद्राला राज्य शासनाच्या पर्यटन संचलनालयाचा ‘उत्कृष्ट कृषी पर्यटन केंद्र’ पुरस्कार...

कोल्हापूर

कोकण

मान्सूनपूर्व चॅनल सफाई कामाची प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्याकडून पाहणी.

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध चॅनल सफाई कामाची पाहणी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्याकडून करण्यात आली. आज सकाळी राजारामपुरी येथील चॅनल सफाईची त्यांनी...

छ. संभाजी महाराज जयंतीनिमित्त किल्ले विजयदूर्ग, रामगड येथे स्वच्छता मोहीम…

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य कोकण विभागाच्यावतीने छ. संभाजी महाराज जयंतीनिमित्त किल्ले विजयदूर्ग आणि रामगड येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या...

गोव्यात डॉ. प्रमोद सावंत यांचा राजीनामा नवा मुख्यमंत्री कोण?

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज (शनिवारी) राजभवनावर जाऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला....

लाईव्ह मराठी विशेष