राधानगरी तालुक्यातील गवशी पैकी पाटीलवाडी येथे क्रिकेट स्पर्धेवेळी चिअर गर्ल्स थिरकल्या. त्यांच्याबरोबर काही तरुणांनीही नृत्य (?) केले. क्रिकेट स्पर्धेवेळी चिअर गर्ल्स नाचवून काय साध्य झाले ?
डी.वाय.पाटील अभियांत्रिकीच्या ३०० विद्यार्थ्यांना प्लेसमेंट
कसबा बावडा (प्रतिनिधी) : येथील डी. वाय. पाटील स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना यंदा इंडियन नेव्ही, टीसीएस, इन्फोसिस, कॅपजेमिनी, विप्रो अशा ख्यातनाम कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळाली आहे. महाविद्यालयातील तब्बल ३०३ विद्यार्थ्याना कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून नामांकित...
…तर नितीन राऊत यांनी राजीनामा द्यावा : चंद्रकांत पाटील
पुणे (प्रतिनिधी) : राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना जबाबदारी घेता येत नसेल, आणि ते मुख्यमंत्र्यांकडे जबाबदारी ढकलत असतील तर त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि मुख्यमंत्र्यांकडे ते खातं द्यावे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत...
कोल्हापूर महापालिकेच्या तिसऱ्या उपायुक्तपदी शिल्पा दरेकर…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिकेच्या उपायुक्त पदी शिल्पा दरेकर यांची नियुक्ती झाली आहे. दरेकर यांच्यासह महापालिकेला तीन उपायुक्त मिळाले आहेत.
महापालिकेला तीन उपायुक्त पदे मंजूर असून यातील दोन पदे रिक्त होती. तर निखिल मोरे हे...
कोल्हापूर कोरोना अपडेट : रुग्णांची संख्या पुन्हा शंभरावर
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात ११ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या चोवीस तासात १३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच ७८९ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत....
इचलकरंजी परिसरातील पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर…
इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी परिसरातील पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे. गंभीर परिस्थिती असतानाही संबंधित घटकांवर कारवाई करण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून चाढकल...