अन्यथा भुजबळ, वडेट्टीवार यांच्या घरासमोर निदर्शने : सकल मराठा समाजाचा इशारा (व्हिडिओ)

0
63

मंत्री छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाविरोधात विधाने करणे तत्काळ थांबबावे, अन्यथा त्यांची घरे, कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीनं कोल्हापुरात देण्यात आला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here