राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल ‘ही’ आठवण सांगताना मंत्री हसन मुश्रीफ यांच्या डोळ्यात अश्रू आले.
संजय राठोड प्रकरणावर भाजप आक्रमक : ठाकरे सरकारला दिला इशारा
मुंबई (प्रतिनिधी) : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव समोर आलेले शिवसेनेचे नेते व वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका भाजपने घेतली आहे. राठोड यांचा राजीनामा नाही घेतला,...
राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर : काँग्रेस मंत्र्यांचे संकेत
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग हातपाय पसरू लागला आहे. त्यामुळे राज्य सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. यावर उपाय म्हणून अनेक उपाययोजना सुरू केल्या...
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या बंधूंचा काँग्रेसला रामराम
अमृतसर (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे बंधू एस.एस. कोहली यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी दिली आहे. त्यांनी आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला असून त्यांच्यासोबत काँग्रेस मजदूर विभागाचे अध्यक्ष साहिब सिंग,...
रेल्वे स्थानकावर स्फोटकांचा मोठा साठा जप्त : महिलेला अटक
कोझिकोड (वृत्तसंस्था) : केरळमधील कोझिकोड रेल्वे स्थानकावर प्रवासी ट्रेनमध्ये स्फोटकांचा साठा सापडला. यावेळी १०० हून अधिक जिलेटिनच्या कांड्या आणि ३५० डिटोनेटर रेल्वे पोलिसांनी जप्त केली आहेत. चेन्नई-मंगलपुरम एक्स्प्रेसमधून स्फोटकांचा हा साठा जप्त केला आहे....
उचगावात वीज बिल वसुलीसाठी आलेल्या वायरमनला मारहाण : एकावर गुन्हा
करवीर (प्रतिनिधी) : वीज बिलाची थकीत रक्कम वसूल करण्यास गेलेल्या वायरमन शुभम देवेंद्र कांबळे (वय २५, रा. गणेशनगर, उचगाव, ता. करवीर) यास शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. याप्रकरणी नितीन पुंडलिक दाभाडे (महालक्ष्मी कॉलनी, उचगाव...