माघार नव्हे..! ही तर नवी सुरुवात -डॉ. चेतन नरके

प्रतिनिधी (कोल्हापूर ) काही राजकीय आणि सामाजिक कारणामुळे लोकसभा निवडणुकीतून माघार घेत आहे. मात्र, या निवडणूकीत अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाला अथवा उमेदवाराला पाठींबा दिला नसल्याची घोषणा थायलंड देशाचे वाणिज्य सल्लागार, युथ बँकेचे चेअरमन आणि गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ. चेतन नरके यांनी पत्रकार परिषदेत केली. युवकांना स्वयंरोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध करुन देण्यासाठी चेतन युवा सेतू… Continue reading माघार नव्हे..! ही तर नवी सुरुवात -डॉ. चेतन नरके

उमदेवारी अर्ज धामधूमीनंतर मुख्यमंत्र्यांनी घेतली महाडिक कुटुंबियांची भेट..!

xr:d:DAGCfb2Q7o0:2,j:4872193845641668910,t:24041513

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज आज शक्ती प्रदर्शन करत दाखल करण्यात आला. शिवसेना शिंदे गटाचे हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने व कोल्हापूरचे संजय मंडलिक यांच्या विजयासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली असून, आज त्यांनी सायंकाळी सहाच्या दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी आमदार महादेववराव महाडिक यांच्या घरी… Continue reading उमदेवारी अर्ज धामधूमीनंतर मुख्यमंत्र्यांनी घेतली महाडिक कुटुंबियांची भेट..!

‘रन फॉर वोट’मध्ये निवडणूक आयोग चिन्ह, राष्ट्रीय ध्वजाचा अपमान-दिलिप देसाई

xr:d:DAGBuAWTxJo:13,j:3470447630159527528,t:24040711

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) मतदार जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने आज सकाळी 6 च्या सुमारास “रन फॉर वोट” लोकशाही दौड पोलीस परेड ग्राऊंडवर आयोजित करण्यात आली होती. या दौडमध्ये जिल्ह्यातील मतदार विद्यार्थी, नागरिक यांच्यासह शासकीय व खाजगी क्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह तब्बल 6 हजार नागरिकांमनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्तिकेयन… Continue reading ‘रन फॉर वोट’मध्ये निवडणूक आयोग चिन्ह, राष्ट्रीय ध्वजाचा अपमान-दिलिप देसाई

एप्रिल फूल डे म्हणजेच अच्छे दिन; आदित्य ठाकरेंचा वर्मी घाव

यवतमाळ ( वृत्तसंस्था ) सर्वत्र लोकसभा निवडणुकीचा धुमाकूळ सुरू आहे. राजकीय नेत्यांमध्ये वार- प्रतिवार सुद्धा पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाने आपली उमेदवारी जाहीर करत जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. काल दिनांक 1 एप्रिल रोजी फूल डे होता, जगात एप्रिल फूल डे… Continue reading एप्रिल फूल डे म्हणजेच अच्छे दिन; आदित्य ठाकरेंचा वर्मी घाव

असतील तर सोबत नसतील तर शिवाय; राहूल आवाडे स्पष्ट करणार भुमिका ?

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गेल्या काही दिवसांपासून हातकणंगले लोकसभा मतदार संघातील तिढा सुटलेला नाही. माजी आमदार प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी घेतलेल्या भुमिकेमुळे हा पेच आणखी वाढला आहे. लाईव्ह मराठीने माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या निकटवर्तीयांशी संवाद साधत राहुल आवाडे यांच्या भुमिकेबाबत माहिती घेतली… Continue reading असतील तर सोबत नसतील तर शिवाय; राहूल आवाडे स्पष्ट करणार भुमिका ?

…तर हातकणंगले लोकसभा आखाड्यात शौमिका महाडिक उतरणार: धनंजय महाडिक

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) धनंजय महाडिकांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी वरिष्टांकडून आदेश आल्यास शौमिका महाडिक हातकणंगले लोकसभा मतदार संघ निवडणूक लढवतील असं विधान केलं आहे. त्यामुळे भाजप नेत्यांचं वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होणार यावर पुढील घडामोडी अवलंबून असल्यांच ते म्हणाले. पुढे बोलताना खासदार महाडिक म्हणाले, शौमिका महाडिक यांना जर केंद्रीय नेतृत्वाकडून आदेश आला तर हातकणंगलेमधून… Continue reading …तर हातकणंगले लोकसभा आखाड्यात शौमिका महाडिक उतरणार: धनंजय महाडिक

राज ठाकरे होणार शिवसेनाप्रमुख ? महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड ?

मुंबई ( वृत्तसंस्था ) महाराष्ट्रात 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत फार कमी जागांवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसने सात उमेदवारांची घोषणा केली आहे, तर भाजपनेही मोजक्या जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आपला पक्ष विलीन करू शकतात, अशी चर्चा देखील आता जोर… Continue reading राज ठाकरे होणार शिवसेनाप्रमुख ? महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड ?

तब्बल तीन दशकांनंतर पहिल्यांदाच JNU ला लाभणार दलित अध्यक्ष

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियन (JNUSU) ने रविवारी तब्बल तीन दशकांनंतर पहिल्यांदा एका दलित व्यक्तीची अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. संयुक्त डाव्या पॅनेलने रविवारी जेएनयूएसयू निवडणुकीत सर्व पदांवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (एबीव्हीपी) पराभव केला. चार वर्षांच्या कालावधीनंतर झालेल्या निवडणुकीत, ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA) चे धनंजय यांनी 2,598 मते… Continue reading तब्बल तीन दशकांनंतर पहिल्यांदाच JNU ला लाभणार दलित अध्यक्ष

शाहू महाराज छत्रपतींना संपुर्ण पाठिंबा; प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्रातील कोल्हापूर लोकसभा जागेसाठी काँग्रेसने श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना संधी दिली आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा करत शाहू महाराज छत्रपतींना संपुर्ण पाठिंबा देत असल्याची घोषणा केली आहे. शाहू महाराज यांनी लोकसभेच्या रिंगणामध्ये या निर्णयामुळे विजयाच्या दशेने आणखी एक पाऊल पुढे आले आहेत अशी… Continue reading शाहू महाराज छत्रपतींना संपुर्ण पाठिंबा; प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा

इलेक्टोरल बाँड्सच्या घोषणेनंतर कंपन्यांना 250 कोटींच्या देणग्या, पाहा यादीत कोण कोण ?

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) इलेक्टोरल बाँडद्वारे निवडणूक पक्षांना देणग्या देण्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, SBI ने इलेक्टोरल बाँड्स खरेदी करणाऱ्या कंपन्यांची यादी निवडणूक आयोगाला दिली आहे. इलेक्टोरल बाँड योजनेच्या घोषणेनंतर कंपन्यांनी रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांना सुमारे 250 कोटी रुपये दिले. त्यापैकी 100 कोटींहून अधिक म्हणजे सुमारे 40 टक्के भाजपला देण्यात आले.… Continue reading इलेक्टोरल बाँड्सच्या घोषणेनंतर कंपन्यांना 250 कोटींच्या देणग्या, पाहा यादीत कोण कोण ?

error: Content is protected !!