धक्कादायक..! ऑनलाइन क्रिकेट सट्टेबाजीत अभियंता दीड कोटी हारला; पत्नीने केली आत्महत्या

कर्नाटक ( वृत्तसंस्था ) ऑनलाइन क्रिकेट सट्टेबाजीत दीड कोटी रुपये गमावल्यानंतर एका अभियंत्याच्या पत्नीने आत्महत्या केली असून तिच्या सुसाईड नोटमध्ये पतीने ज्या लोकांकडून छळाचे पैसे घेतले होते, असा आरोप केला आहे. आता सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी 13 जणांविरुद्ध कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 13 पैकी तीन जणांना अटकही करण्यात आली आहे. हे प्रकरण… Continue reading धक्कादायक..! ऑनलाइन क्रिकेट सट्टेबाजीत अभियंता दीड कोटी हारला; पत्नीने केली आत्महत्या

रश्मिका, सचिन तेंडुलकर नंतर आता ‘डीपफेक’ च्या जाळ्यात ‘विराट’

मुंबई ( वृत्तसंस्था ) आधी अभिनेत्री रश्मिका मंदान्ना, त्यानंतर महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि त्याची मुलगी सारा तेंडुलकर यांच्या व्हिडिओने खळबळ उडवून दिली होती. आता डिजिटल स्कॅमर डीपफेक तंत्रज्ञानासह विराट कोहलीचा व्हिडिओ वापरून बनावट जाहिराती तयार करत आहेत. कोहली छोट्या गुंतवणुकीतून उच्च परताव्यास समर्थन देतो असा खोटा दावा करून ही जाहिरात बेटिंग ॲपचा प्रचार करते.… Continue reading रश्मिका, सचिन तेंडुलकर नंतर आता ‘डीपफेक’ च्या जाळ्यात ‘विराट’

अरेरे..! सचिन-सेहवागचे ही बळी घेणारा पाकिस्तानी गोलंदाज टॅक्सी चालवून करतोय उदरनिर्वाह

आंतरराष्ट्रीय ( वृत्तसंस्था ) क्रिकेट जगतातील महान खेळाडू सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांना बळी घेणारा पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज अर्शद खान सध्या पाकिस्तानमध्ये बिकट स्थितीत आपले जीवन कंठत आहे. कारण अर्शद खान हा आपला देश सोडून ऑस्ट्रेलियात टॅक्सी चालक म्हणून काम करत आपला उदरनिर्वाह करत आहे. आज जिथे पाकिस्तानी क्रिकेटपटू जाहिरातींव्यतिरिक्त मॅच फी आणि लीग… Continue reading अरेरे..! सचिन-सेहवागचे ही बळी घेणारा पाकिस्तानी गोलंदाज टॅक्सी चालवून करतोय उदरनिर्वाह

‘रश्मिका’प्रमाणे आता सचिन तेंडूलकर ठरला डीपफेकची शिकार

मुंबई ( वृत्तसंस्था ) काही दिवसांपुर्वी बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर अभिनेत्री रश्मिका मंदानाने तक्रार दाखल केली होती. यानंतर आता भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर डीपफेक व्हिडिओचा बळी ठरला आहे. मास्टर ब्लास्टरने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की,… Continue reading ‘रश्मिका’प्रमाणे आता सचिन तेंडूलकर ठरला डीपफेकची शिकार

T20 वर्ल्डकपसाठी प्लॅन तयार ! राहुल द्रविड राहणार मुख्य प्रशिक्षक

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घोषणा केली आहे की, द्रविडचा कार्यकाळ 2023 च्या विश्वचषकासोबत संपला होता, परंतु कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी राहुल द्रविड आणि त्याच्या कर्मचार्‍यांना आणखी एक कार्यकाळ देण्याचा सल्ला दिला होता. राहुल द्रविड आता पुढील वर्षी वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये आयोजित केल्या जाणार्‍या मिशन… Continue reading T20 वर्ल्डकपसाठी प्लॅन तयार ! राहुल द्रविड राहणार मुख्य प्रशिक्षक

भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्याची सुरक्षा तब्बल 6000 पोलीस अन्***

अहमदाबाद ( वृत्तसंस्था ) आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी अहमदाबादमध्ये सर्व तयारी पूर्ण झाली आहे. अहमदाबादचे पोलीस आयुक्त जीएस मलिक यांनी सामन्यापूर्वी क्रिकेटप्रेमींना मेट्रोचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले आहे. अहमदाबादमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याच्या सुरक्षेसाठी मलिक यांनी 6 हजार पोलीस तैनात केले आहेत. स्टेडियममध्ये 3000 पोलीस बंदोबस्त असणार आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला मलिक यांनी स्टेडियममध्ये… Continue reading भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्याची सुरक्षा तब्बल 6000 पोलीस अन्***

प्रभावी गोलंदाजी अन् फलंदाजीला अडथळे; विश्वचषक फायनलची खेळपट्टी नेमकी कशी ?

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यापुर्वी सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती खेळपट्टीची. संपूर्ण विश्वचषकात खेळपट्टीबाबत बरीच चर्चा झाली. एकीकडे नासिर हुसेनसारख्या दिग्गज कर्णधाराने भारतीय खेळपट्टीचे कौतुक केले असताना दुसरीकडे जगात खेळपट्टीबाबत वाद सुरू आहे. आता फायनलपूर्वीही सगळीकडे फक्त खेळपट्टीचीच चर्चा आहे. संथ खेळपट्टीवर सामना खेळवला जाईल का ? भारत आणि ऑस्ट्रेलिया… Continue reading प्रभावी गोलंदाजी अन् फलंदाजीला अडथळे; विश्वचषक फायनलची खेळपट्टी नेमकी कशी ?

वर्ल्डकप मॅचसाठी मुंबईहून अहमदाबादला जायचं नियोजन करताय ? समजून घ्या खर्चाची गणितं

मुंबई ( वृत्तसंस्था ) वर्ल्ड कपचा अंतिम सामना रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शानदार सामन्याबद्दल क्रिकेट चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. हा सामना पाहण्यासाठी देशभरातून लाखो लोक अहमदाबादला जात आहेत. दरम्यान, अहमदाबादला जाणाऱ्या विमानांचे भाडे अनेक पटींनी वाढले आहे. नेमकं काय आहे खर्चाचं गणित ? साधारणत: मुंबई आणि गुजरात दरम्यानच्या… Continue reading वर्ल्डकप मॅचसाठी मुंबईहून अहमदाबादला जायचं नियोजन करताय ? समजून घ्या खर्चाची गणितं

World cup 2023: अ‍ॅडम गिलख्रिस्टने सांगितला टीम इंडियाला हरवण्याचा मार्ग

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताच्या पुढे अनेक संघांनी माना टाकल्या आहेत. भारतीय संघाने या स्पर्धेत आतापर्यंत सलग 8 सामने जिंकले आहेत. त्यांचा शेवटचा सामना नेदरलँडशी आहे. अशा परिस्थितीत आता प्रतिस्पर्धी संघ बाद फेरीत टीम इंडियाविरुद्ध रणनीती बनवण्यात व्यस्त असेल. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज अॅडम गिलख्रिस्टने या स्पर्धेत भारताचे वादळ… Continue reading World cup 2023: अ‍ॅडम गिलख्रिस्टने सांगितला टीम इंडियाला हरवण्याचा मार्ग

सौरव गांगुली करतोय पाकिस्तानसाठी प्रार्थना; म्हणाला बाबर सेनेने सेमीफायनल***

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) एकीकडे भारतीय संघ 2023 च्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानचा जीव कोंडीत सापडला आहे. अशी स्थिती असताना माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीने पाकिस्तान विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पात्र व्हावे आणि भारताविरुद्ध खेळावे अशी इच्छा असल्याचं म्हटलं आहे. सलग 8 सामने जिंकून लीग टप्प्याच्या शेवटी गुणतालिकेत अव्वल स्थान… Continue reading सौरव गांगुली करतोय पाकिस्तानसाठी प्रार्थना; म्हणाला बाबर सेनेने सेमीफायनल***

error: Content is protected !!