उसाच्या थकीत एफआरपी आणि कारखानदार जबरदस्तीने घेत असलेल्या संमती पत्रावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. त्यांनी साखर सहसंचालकांवर निवेदन फाडून भिरकावले.
इचलकरंजी (प्रतिनिधी) : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून इचलकरंजी शहर सकल मराठा समाजाच्या वतीने प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन खा. धैर्यशील माने, माजी आ. सुरेश हाळवणकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी नगरसेवक अमरजित जाधव, उद्योजक उद्य लोखंडे,...
कोतोली (प्रतिनिधी) : उपेक्षित जीणं सत्तर वर्ष जगणाऱ्या रामाच्या आयुष्याची पहाट अखेर उगवली. निमित्त झाले ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे. जि.प. सदस्य शंकर पाटील यांच्या पुढाकाराने कोतोलीतील गुरे राखणारा रामचंद्र महादेव शेटे म्हणजेच ‘रामा'...
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : देशभरात ७२ वा प्रजासत्ताक दिन विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये प्रमुख पाहुणे डॉ. कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. तसेच शाळेतील कष्टकरी...
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : तालुक्यातील ४४ ग्रामपंचायती व ६ बिनविरोध अशा एकूण ५० ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली असून १८ तारखेला मतमोजणीची प्रक्रिया देखील सुरळीत व शांततेत पार पडली. दरम्यान, आज (बुधवार) नगरपालिकेतील शाहू सभागृहात...
कोल्हापूर (प्रतिनिधी) : पारंपरिक गुणवत्तेला आधुनिकतेची जोड देत गोकुळचे ‘सिलेक्ट’ ट्रेट्रापॅक दूध आजपासून (बुधवार) गुजरामधील हिंम्मतनगर व अहमदाबाद येथील रिलायन्स मॉलमध्ये विक्रीस उपलब्ध झाले आहे. ग्राहकांनी सुद्धा खरेदीस प्राधान्य देत गोकुळला पसंती दिली आहे....