कोल्हापूर (प्रतिनिधी) : शंकरराव कृष्णात माळी (वय ८० रा. राजारामपुरी पहिली गल्ली, कोल्हापूर) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज (शनिवार) निधन झाले. शंकराव माळी हे जिल्हा काँग्रेस कमिटीचे गेले सत्तावीस वर्ष सरचिटणीस म्हणून कार्यरत होते....
महापालिकेच्या शाळा, दवाखाने आणखी दर्जेदार करणे हेच आमच्या ‘आम आदमी पक्षा’चे व्हिजन असल्याचे पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा कोल्हापूर यांच्या वतीने ख्यातनाम नाट्यवितरक आणि नाट्य व्यवस्थापक कै.प्रफुल्ल महाजन यांच्या स्मृतिदिनानिमित्त वऱ्हाड निघालयं लंडनला' नाट्यप्रयोग रविवार (दि.२४) जानेवारी रोजी केशवराव भोसले नाट्यगृहात दु....
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात दिव्यांग सेनेच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रुईकर कॉलनी येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुधाने अभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी दिव्यांग...
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज येथील प्रांत कार्यालयासमोर गेले तीन दिवस 'गोड साखर' च्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे माजी जि.प. सदस्य शिवाजी खोत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू आहे.
यावेळी खोत म्हणाले की, हा कारखाना शेतकऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या मालकीचा...