कोल्हापूरच्या दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मोदी सरकारसह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचेवर खरमरीत टीका केली.