‘पदवीधर’ निवडणुकीच्या मेळाव्यामध्ये शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी राष्ट्रवादीचे नेते ना. हसन मुश्रीफ यांच्याविषयी आपले दिलखुलास मत व्यक्त केले.