गाडीभर पुरावे गायब होऊ नयेत : राजू शेट्टी (व्हिडिओ)

0
51

सरकारचा भ्रष्टाचार पुराव्यानिशी बाहेर काढावा, मागीलवेळेसारखे पुराव्याची गाडीच गायब करू नये, असा उपरोधिक टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना माजी खासदार राजू शेट्टी यांनी लगावला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here