गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यातील ५० पैकी ४४ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरासरी ८०.११ टक्के मतदान झाले होते. ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. मतदारांनी सर्वपक्षीयांना संमिश्र कौल दिला आहे.
तालुक्यातील निकाल पुढीलप्रमाणे – (ग्रामपंचायतीचे नाव, विजयी पक्ष...
गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत जाहीर झालेल्या निकालाचा कल पाहता आ. प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने बहुसंख्य ठिकाणी विजय मिळवला. पाठोपाठ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के. पी. पाटील यांच्या पक्षानेही विजयश्री...
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (सोमवार) दिवसभरात ५ जणांनी कोरोनावर विजय मिळवला आहे. तर गेल्या चोवीस तासात ११ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच ८७१ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोल्हापूर शहरातील...
कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रतिबंधात्मक क्षेत्राबाहेरील राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडूसाठी असलेल्या प्रशिक्षण संस्था व खेळाशी संबंधीत संघटनेतर्फे आयोजित स्पर्धा, खेळासाठी आणि राज्य सरकारच्या प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास काही अटींवर परवानगी देण्यात आल्याचे आदेश...
कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील वाहन तपासणी केंद्रासाठी १३६ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी मोरेवाडी येथील केंद्रासाठी १३ कोटी मंजूर झाले आहेत. येत्या महिनाभरात मोरेवाडी येथील तपासणी व प्रमाणपत्र केंद्राच्या कामास सुरुवात होईल, असे...