कोरोना संसर्गाचा धोका वाढू नये यासाठी माजी परिवहन सभापती, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे आणि सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे यांनी प्रभागामध्ये घरबसल्या मतदार नाव नोंदणीसाठी अभिनव उपक्रम राबविला आहे.
कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील वाळोली येथे शेतातील सामाईक सिमेंटची पाईपलाईन काढण्याच्या कारणावरून आज (गुरुवार) मारामारी झाली. यामध्ये एकजण जखमी असून चार जणांवर कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
वाळोली येथील संतोष लक्ष्मण पाटील...
कोल्हापूर (प्रतिनिधी): महापालिका प्रशासनाचा फेरीवाल्यांच्या व्यवसायासाठी विरोध नसून फेरीवाल्यांनी व्यवसाय केले पाहिजेत. परंतु शासनाच्या नियमात राहून. कोणत्याही प्रकारे वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्वभवणार नाही, याची दखल फेरीवाल्यांनी घेतली पाहिजे. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर महाद्वार चौकासह...
कागल (प्रतिनिधी) : येथील शाहू साखर कारखान्याने आपल्या इतिहासात उच्चांकी ऊस गाळपाचा टप्पा पार केला. सध्याच्या २०२०-२१ हंगामामध्ये ११२ व्या दिवशी ८ लाख २० हजार मे. टन गाळप करून कारखान्याने २०१९-२० हंगामामधील ८ लाख...
गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील हेदवडे, गिरगांव, पाळेवाडी, कोळवण, भाटीवडे, नवरसवाडी, मोरेवाडी आदी गावांना महत्वपूर्ण असणाऱ्या भुदरगड तालुक्यातील फये पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणी नियोजन आणि दुरूस्ती कामांचा आढावा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आ. प्रकाश आबिटकर...
कसबा बावडा (प्रतिनिधी) : ‘त्यांनी’ १३४६ खोट्या, बोगस सभासदांच्या जिवावर मागील २०-२५ वर्षे छत्रपती राजाराम साखर कारखान्यात बोगस कारभार करून बोगस राजकारण केले, असा आरोप उद्योगपती जे. एल. पाटील यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक...