News

कळे येथे अवैध दारू विक्री करणाऱ्यास अटक : २.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

कळे (प्रतिनिधी) : घरात अवैधरित्या देशी-विदेशी दारूची विक्री करणाऱ्यास कळे पोलिसांनी अटक केली आहे. विजय कृष्णा देसाई (वय ४८, रा. कळे, ता. पन्हाळा) असे त्याचे नाव असून पोलिसांनी त्याचेकडून २ लाख ३५ हजार ७३६...

बी, सी, डी वॉर्डसह उपनगरात सोमवारी पाणी नाही येणार….

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील ए, बी, सी, डी वॉर्ड आणि संलग्नीत उपनगरे, ग्रामिण भागात सोमवार (दि.३०) पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच (मंगळवार) रोजी अपुरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, असे महानगरपालिकेतर्फे...

पणोरे ग्रामस्थांतर्फे शहिदांना आदरांजली…

कळे (प्रतिनिधी) : पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झालेले कोल्हापूरचे जवान संग्राम पाटील, ऋषिकेश जांभळे व कुलदीप जाधव तसेच मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस व जवानांना पन्हाळा तालुक्यातील पणोरे येथील धडपड...

कोल्हापूर कोरोना अपडेट : चोवीस तासांत १० जणांना लागण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (शुक्रवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात १० जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात ४० जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे....

‘पदवीधर, शिक्षक’ निवडणुकीतून जातीयवादी पक्षाला हद्दपार करा : ए. वाय. पाटील

राधानगरी (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील या विजयात राधानगरी तालुक्याचा सिंहाचा वाटा असेल, पण कार्यकर्त्यांनी गाफील न राहता प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचून या निवडणुकीतून जातीयवादी पक्षाला हद्दपार करावे, असे आवाहन...