महिला सुरक्षा रक्षकाचा तलवारीने खून

0
54

बेळगाव (प्रतिनिधी) : येथील जिल्हा रुग्णालयातील शिशू वार्डमध्ये कार्यरत असणाऱ्या महिला सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्याचा तलवारीने हल्ला करून खून करण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळी सातच्या दरम्यान घडली.

जिल्हा रुग्णालयात कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या सुरक्षा रक्षक सुधाराणी (मूळ रा. बसव, ता. बैलहोंगल) असे तलवार हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. हा खून आर्थिक कारणातून झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. इरण्णा बाबू जगजंपी असे संशयिताचे नाव आहे. घटनास्थळी एपीएमसी पोलीस दाखल झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here