कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात २ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या चोवीस तासात ७ जणांना कोरोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर १,१६३ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहर ५, कागल तालुक्यातील १ आणि इतर जिल्ह्यातील १ अशा सात जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

एकूण कोरोनाबाधित रुग्ण – ४९,५४१.

डिस्चार्ज – ४७,७८९.

उपचारासाठी दाखल रुग्ण – ४३.

मृत्यू – १७०९.