कोल्हापूर (प्रतिनिधी) : आंबेओहळच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. अगदी शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचे पुनर्वसन हेच माझे ब्रीद आहे, असा दिलासाही मंत्री मुश्रीफ यांनी...
कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजेंद्रनगरजवळच्या साळोखे पार्क, भारतनगर झोपडपट्टी मध्ये राहणारे अजय फाळके आणि शिल्पा फाळके हे दाम्पत्य नृत्य क्षेत्रात पारंगत… अत्यंत कष्ट व गरिबीतून गेली २५ वर्ष रेकॉर्ड डान्स स्पर्धांच्या माध्यमातून ते आपला चरितार्थ...
शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील यड्रावमध्ये एका ऊसाच्या शेताला काल (सोमवार) रात्रीच्या सुमारास आग लागली. या आगीत सात एकर ऊस जाळून खाक झाला. यड्राव येथील जंगली बाबा पीर परिसरातील प्रकाश पोटे यांच्या शेतामध्ये ही...
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणुकीबाबत स्पष्टता द्यावी, यासाठी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका सुनावणीपूर्वीच गोकुळ दूध संघाने आज (मंगळवार) मागे घेतली. त्यामुळे नियोजित वेळेप्रमाणे सुरू असलेला गोकुळ निवडणुकीचा कार्यक्रम...
कोल्हापूर (प्रतिनिधी) : आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी छत्रपती शाहू शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे यांचेविरुद्ध जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फिर्याद दाखल केली.
महापालिकेच्या...