Homepage – Fashion

This Week Trends

बोरपाडळे (प्रतिनिधी) : बोरपाडळे आरोग्यवर्धिनी अंतर्गत कार्यरत कोरोना सर्वेक्षण १७ पथकाचे काम समाधानकारक असून सुमारे ४० टक्के सर्वेक्षण झाले आहे. पथकांनी स्वतःची काळजी घेत काळजीपूर्वक तपासणी करत सर्वेक्षण माहिती मोबाईल अॅपवर भरण्याचे आवाहन पन्हाळा तहसीलदार रमेश शेडगे यांनी केले. ते...
जोतिबा (प्रतिनिधी) :  सध्या ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर सुरू असलेली कोठारे व्हिजन ची 'दख्खनचा राजा जोतिबा' ही मालिका वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे. या मालिकेची कथा श्री जोतिबाच्या कथेला अनुसरून नाही, श्री जोतिबाचा मूळ ग्रंथ ‘केदार विजय’ या ग्रंथाचा आधार...
नाशिक (प्रतिनिधी) : बिहार विधानसभा निवडणुकीवरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा राहिलेला नाही, हे निवडणुकीच्या कलावरून दिसून येत आहे, असा टोला लगावतानाच...

Hot Stuff Coming

सादळे मादळे परिसरात बिबट्याचे दर्शन … पण (व्हिडिओ)

टोप (प्रतिनिधी) : सादळे-मादळे (ता.करवीर) येथे काल (मंगळवार) रात्री ९ च्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. रात्री जाखले येथील कामगार...

शिवसेनेचा यंदाचा दसरा महोत्सव ‘ऑनलाईन’…

मुंबई (प्रतिनिधी) : येत्या २५ ऑक्टोबरला होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा रद्द करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दसरा मेळावा ऑनलाईन होणार आहे. दरवर्षी...

…म्हणून शिवसेना ‘धनुष्यबाण’ सोडून लढणार दुसऱ्या चिन्हावर

मुंबई (प्रतिनिधी) : बिहार विधानसभेची निवडणुकीत पूर्ण ताकदीनं उतरण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. मात्र त्यापूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेनेला ‘धनुष्यबाण’ चिन्हावर लढता येणार नाही असं...

स्थायी समितीची सभा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपन्न…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (शुक्रवार) स्थायी समिती सभा सभापती सचिन पाटील यांनी स्थायी समिती सदस्य, सदस्या यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी...