मुंबई (प्रतिनिधी) : सध्याच्या सरकारपेक्षा मोगलाई काय वेगळी आहे काय ? असा प्रश्न करून वनमंत्री संजय राठोड, कोविड काळातील भ्रष्टाचार आदी मुद्द्यांवर विरोधी पक्ष भाजप ठाकरे सरकारला उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेरणार असल्याचे...
कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘नाही तटत… नाही अडत’, असे म्हणत कोल्हापूरकरांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या खच्याक मामांनी जाता जाता कोरोनाबाबत एक मौल्यवान संदेश दिला आहे. त्यांचा अखेरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांनी...
कोल्हापूर (प्रतिनिधी): शहरातील विविध ठिकाणी राबवलेल्या महास्वच्छता अभियानात एक टन कचरा, प्लास्टिक गोळा करण्यात आला. मोहिमेचा ९६ वा रविवार होता.
शेंडापार्क ते एसएससी बोर्ड, रंकाळा टॉवर ते फुलेवाडी मेनरोड, खानविलकर पंप ते रमनमळा चौक, दसरा...
गारगोटी (प्रतिनिधी) : ऑलंपिक गेम्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व ऑलंपिक गेम्स असोसिएशन, ऑलंपिक जिल्हास्तरीय चँपियनशिप २०२१ च्या वतीने पेठवडगांव (हातकणंगले) येथे घेण्यात आलेल्या ऑलंपिक गेम्समध्ये भुदरगड तालुक्याचे नाव लौकीक केले आहे. ८०० मीटर रनिंग...
वाडीरत्नागिरी (प्रतिनिधी) : ‘ना चांगभलंचा गजर, ना भाविकांची अलोट गर्दी’, कोरोनामुळे पुन्हा एकदा श्री जोतिबा डोंगर शांत शांत झालाय. श्री क्षेत्र जोतिबाच्या खेट्यांना कोरोनामुळे यंदाही बंदी केल्यामुळे आज (रविवार) पहिल्या खेट्याला जोतिबा डोंगर पूर्णपणे...