पैसे देऊन जिवाभावाचे कार्यकर्ते मिळत नाहीत त्यासाठी जनतेच्या सेवेत चोवीस तास राहावे लागते, असा टोला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी महाविकास आघाडीच्या नूतन पदवीधर, शिक्षक आमदारांच्या सत्कारावेळी चंद्रकांतदादा पाटील यांना लगावला.
कागल (प्रतिनिधी) : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल तालुक्यातील लिंगनूर दुमाला या गावात जाऊन दुपारी साडेतीन वाजता ग्रामपंचायतीसाठी मतदान केले. वास्तविक, कालच म्हणजेच गुरुवारीच मंत्री मुश्रीफ कोल्हापूरला पोहोचणार होते. परंतु पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीसाठी...
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात ५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या चोवीस तासात २० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच ८७९ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोल्हापूर शहरातील १०, गडहिंग्लज तालुक्यातील...
टोप (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील सहकारी संस्थांमधील होणारे बदल आणि धोरणात्मक परिवर्तन याचा आढावा ‘सहकारी जगत’ या विशेषांकाच्या माध्यमातून सहकार चळवळीसमोर येत आहे, असे प्रतिपादन वारणा सहकारी बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे यांनी केले.
वारणानगर येथे पश्चिम...
कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘नेक्स जेन संस्थे’च्या वतीने ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ मधील कलाकारांना ‘बेस्ट कलाकार’ पुरस्कार देवून गौरविण्यात आले. इचलकरंजी येथील इंटरनँशनल शॉट फिल्म महोत्सवामध्ये प्रभारी वाहतूक पोलीस निरीक्षक नंदुकमार...
शाहूवाडी (प्रतिनिधी) : स्वराज्य प्रतिष्ठानच्या वर्धापनदिनानिमित्त शाहूवाडीमध्ये २० दिव्यागांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. त्याचबरोबर शेळकेवाडी येथील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
सामाजिक बांधिलकी जपत वर्षभर स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने गोरगरीब दिव्यांगांची...