कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोविड काळात सीपीआर रूग्णालयात आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सीटी स्कॅन करून सेवा करणाऱ्या गोविंद चंदनशिवे यांचा उल्लेखनिय कामाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. मराठी चित्रपटसृष्टीत स्पॉटबॉय म्हणून काम करणारे बाळासाहेब...
चंदगड (प्रतिनिधी) : गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडून एकाला ताब्यात घेण्यात आले. उमेश गोविंद आवढण (रा. तुडये) याला अटक केली. त्याच्याकडून ३ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही...
इचलकरंजी (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथील माळभाग परिसरातून सर्पमित्राच्या हातून साप हिसकावून घेतला. त्यानंतर दारूच्या नशेत सापाला दगडाने ठार मारून जमिनीवर आपटले. या प्रकरणी अभिजित चंदूरे या तरुणाला अटक केली आहे. ही घटना...
इचलकरंजी (प्रतिनिधी) : शस्त्रक्रियेनंतरही त्रास कमी न होता महिलेचा मृत्यू झाला. यास डॉक्टराचा बेजबाबदारपणा कारणीभूत असून संबंधित डॉक्टरावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बहुजन दलित महासंघाच्या वतीने आज (सोमवार) इचलकरंजी प्रांत कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.
चिकोडी येथील...