कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांटची सुविधा उपलब्ध आहे. आता अत्याधुनिक रेडिएशन थेरपी मशीनद्वारे रुग्णांवर उपचार होणार आहेत. या वर्षी शेवटच्या टप्प्यातील रुग्णांसाठी सांजवात सेवाश्रम उभारणे, हे ‘आमचे व्हिजन’ असल्याचे सेंटरचे एम. डी., डॉ. सूरज पोवार यांनी स्पष्ट केले.