कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिकेच्या उपायुक्त पदी शिल्पा दरेकर यांची नियुक्ती झाली आहे. दरेकर यांच्यासह महापालिकेला तीन उपायुक्त मिळाले आहेत.
महापालिकेला तीन उपायुक्त पदे मंजूर असून यातील दोन पदे रिक्त होती. तर निखिल मोरे हे...
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात ११ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या चोवीस तासात १३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच ७८९ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत....
इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी परिसरातील पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे. गंभीर परिस्थिती असतानाही संबंधित घटकांवर कारवाई करण्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून चाढकल...
कळे (प्रतिनिधी) : धामणीखोऱ्यात उन्हाळी भात रोप लागणीला वेग आला आहे. शिवारात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात धांदल दिसून येत आहे. मात्र, यावेळी शेतकरी आधुनिक तंत्राद्वारे भाताचे पीक घेऊ लागला आहे.
ऊस पीक सलग काही वर्षे घेतल्यानंतर...
कोल्हापूर महापालिकेच्या यंदाच्या बजेटमध्ये जनतेच्या महत्त्वपूर्ण सूचनांचा समावेश करण्यात येणार असून याबाबत आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे.