कोरोना अपडेट : जिल्ह्यात आजअखेर १७०० हून अधिक रुग्णांचा मृत्यू

0
75

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात ७ जणांना कोरोनाची लागण झाली असून आज (शुक्रवार) तिघांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून १७२७ जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोल्हापूर शहर २, कागल तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील १, पन्हाळा तालुक्यातील १ आणि इतर जिल्ह्यातील २ अशा एकूण सातजणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर तिघांचा मृत्यू झाला आहे.

एकूण रुग्ण संख्या – ४९,५३४, डिस्चार्ज – ४७,७८७, उपचारासाठी दाखल रुग्ण – ३९, मृत्यू – १७०८.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here