कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासांत ६ जणांना लागण

0
95

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात ६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मागील चोवीस तासात ६ जणांना लागण झाली आहे. तर ११३६ जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहर २,  करवीर तालुक्यातील ४ अशा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

एकूण कोरोनाबाधित रुग्ण – ४९,५६९, डिस्चार्ज – ४७, ८१०, उपचारासाठी दाखल रुग्ण – ५०, मृत्यू – १७०९.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here