महायुतीला सिंधुदुर्गमध्ये उमेदवार जाहीर करता आला नाही ही गोष्ट दु्र्देवी : आ. राजन साळवी

सिंधुदुर्ग : निवडणुकीची घोषणा होऊनही रत्नागिरी सिंधुदूर्ग मतदारसंघात महायुतीला अजूनही उमेदवार जाहीर करता आलेला नाही ही गोष्ट दु्र्देवी असल्याचे मत उबाठा पक्षाचे नेते आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केले आहे. समोरचा उमेदवार कोणीही असो आत्ताच आमचा महाविकास आघाडीचा विजय झाला आहे असेही आमदार राजन साळवी यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, रत्नागिरी – सिंधुदुर्ग… Continue reading महायुतीला सिंधुदुर्गमध्ये उमेदवार जाहीर करता आला नाही ही गोष्ट दु्र्देवी : आ. राजन साळवी

बापरे..! आता साडी नेसल्यानेही ‘कॅन्सर’ होऊ शकतो?’

xr:d:DAGBjf2PlVo:3,j:603906270989862157,t:24040513

मुंबई : साडी ही महिलांच्या सौन्दर्यात चार चांद लावते . साडी ही प्रत्येक महिलांसाठी जिव्हाळयाचा प्रश्न असतो. प्रत्येक स्त्री आणि मुलीना साडी नेसणं आवडत असते. . ती साडी सहावारी असो अथवा नऊवारी. आता फक्त भारतातच नाही तर परदेशातही वेगवेगळ्या पद्धतीने साडी नेसली जात आहे. भारतातील काही काही भागात तर महिला रोजच्या जीवनात साडी नेसत असतात.… Continue reading बापरे..! आता साडी नेसल्यानेही ‘कॅन्सर’ होऊ शकतो?’

अभिमानास्पद..! इस्पुर्लीची आरोही मोहिते STS परीक्षेत राज्यात दुसरी

xr:d:DAGBV_NQqLA:7,j:7980802228828286660,t:24040307

दिंडेनेर्ली ( प्रतिनिधी कुमार मेटील ) समृद्धी शिक्षण प्रसारक मंडळ पाचवडे संचलित समृद्धी प्रकाशन तर्फे घेण्यात आलेल्या समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत इस्पुर्ली ता. करवीर येथील आरोही गणेश मोहिते या विद्यार्थिनींनीने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. आरोही ही विद्या मंदिर इस्पुर्ली या शाळेची विद्यार्थीनी असून तिने 100 पैकी 98 गुण मिळवून राज्यात दुसरा क्रमांक पटकावला तर दिव्वेश… Continue reading अभिमानास्पद..! इस्पुर्लीची आरोही मोहिते STS परीक्षेत राज्यात दुसरी

हणमंतवाडीची परिणीती तीबिले ‘समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षे’त राज्यात पहिली

टोप ( प्रतिनिधी ) समृद्धी शिक्षण प्रसारक मंडळ पाचवडे संचलित समृद्धी प्रकाशन तर्फे घेण्यात आलेल्या समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत हणमंतवाडी ता. करवीर येथील परिणीती राहुल तिबीले या विद्यार्थिनींनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला परिणीती ही विद्यामंदिर हणमंतवाडी येथील या शाळेची विद्यार्थिनी असून तिने शंभर पैकी 100 गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला तर आरोही शहाजी पुजारी हीचा… Continue reading हणमंतवाडीची परिणीती तीबिले ‘समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षे’त राज्यात पहिली

शेतकऱ्यांना रोखण्यासाठी केंद्राची योजना; केलं 11 थरांचं सुरक्षा कवच

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) एमएसपी हमी कायद्याबाबत केंद्र सरकार आणि शेतकरी प्रतिनिधींमधील चर्चेची तिसरी फेरी सकारात्मक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हरियाणा आणि पंजाब सीमेवर सध्या शेतकरी शांत राहणार आहेत. असे असूनही, पोलिसांनी टिकरी सीमा आणि हरियाणातील बहादूरगड येथील सेक्टर 9 वळणावर सुरक्षा अधिक मजबूत केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार टिकरी सीमेवरील हरियाणा पोलिसांचा सुरक्षा… Continue reading शेतकऱ्यांना रोखण्यासाठी केंद्राची योजना; केलं 11 थरांचं सुरक्षा कवच

Sonia Duhan: जो आपल्या कुटुंबाचा झाला नाही तो देशाचा काय होणार ?

लाईव्ह मराठी प्रतिनिधी ( सुमित तांबेकर ) जो नेता आपल्या कुटुंबाचा झाला नाही तो देशाचा काय होणार ? असा खरमरीत सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सोनिया दुहान यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या निकालावरुन आता शरद पवार गट आक्रमक झाला असून, ही लढाई सुरुच राहणार असल्याचं ही त्यांनी म्हटलं आहे. याबाबत बोलताना दुहान यांनी म्हटलं आहे की, देशातील… Continue reading Sonia Duhan: जो आपल्या कुटुंबाचा झाला नाही तो देशाचा काय होणार ?

धक्कादायक..! ऊस ट्रॉली अंगावर पलटी झाल्याने शेडबाळच्या चार महिला ठार

कागवाड ( प्रतिनिधी ) कागवाडवून उगार शुगरला उसाची वाहतूक केली जाते. या पार्श्वभूमीवर आज एक ट्रॅक्टर ट्रॉली रोडबाळनजीक इंदिरानगरजवळ आला असता ट्रॉली रस्त्याकडेने चालत जाणाऱ्या महिलांच्या अंगावर कोसळल्याने अपघात झाला असून, यात चार महिला ठार झाल्या असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने कागवाड पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक 5… Continue reading धक्कादायक..! ऊस ट्रॉली अंगावर पलटी झाल्याने शेडबाळच्या चार महिला ठार

धक्कादायक..! 34 वर्षांनंतर महिलेकडून बलात्काराचा गुन्हा दाखल; न्यायालय म्हणाले***

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) 34 वर्षांनंतर एका महिलेने दाखल केलेला बलात्काराचा खटला सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. ‘मी टू’ मोहिमेच्या दोन वर्षांपूर्वी 2016 मध्ये एका मुस्लिम महिलेने आसाममधील एका पोलीस ठाण्यात हिंदू पुरुषाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. 1982 मध्ये ती अल्पवयीन असताना एका व्यक्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. या प्रकरणी गुवाहाटी उच्च… Continue reading धक्कादायक..! 34 वर्षांनंतर महिलेकडून बलात्काराचा गुन्हा दाखल; न्यायालय म्हणाले***

भाजपला पराभूत करण्यास काँग्रेस अद्याप सक्षम नाही – तृणमूल काँग्रेस

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांपैकी (विधानसभा निवडणूक निकाल 2023) भाजपला तीन राज्यांमध्ये मोठा विजय मिळाला आहे. यावर तृणमूल काँग्रेस प्रवक्याने महत्त्वाचं विधान केलं आहे. भाजपच्या विजयानंतर तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) प्रवक्ते कुणाल घोष आणि देवांशू भट्टाचार्य यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, देशात भाजपचा पराभव करण्यासाठी ममता बॅनर्जी या खऱ्या प्रतिस्पर्धी आहेत.… Continue reading भाजपला पराभूत करण्यास काँग्रेस अद्याप सक्षम नाही – तृणमूल काँग्रेस

17 वर्षांची मुलगी चालवायची मुंबईत सेक्स रॅकेट; पोलिसांनी धाड टाकत***

मुंबई ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र पोलिसांनी नवी मुंबईत एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. नवी मुंबईतील एका हॉटेलमधून पोलिसांनी चार मुलींची सुटका केली आहे. त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. हे सेक्स रॅकेट मुंबईतील मालाड येथे राहणारी तरुणी चालवत होती. ही मुलगी फक्त 17 वर्षांची आहे. ज्या महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे. ग्राहक पाठवून छापा… Continue reading 17 वर्षांची मुलगी चालवायची मुंबईत सेक्स रॅकेट; पोलिसांनी धाड टाकत***

error: Content is protected !!