भारतातील ‘या’ आहेत सगळ्यात प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू

भारताचा समृद्ध इतिहास आणि संस्कृती दर्शविणारी अनेक आश्चर्यकारक स्मारके आहेत. ही स्मारके देशभरात आढळतात आणि ती कलात्मक कौशल्याचा खजिना आहेत. प्रसिद्ध ठिकाणांव्यतिरिक्त, जुने राजवाडे, मंदिरे आणि वन्यजीव अभयारण्य यांसारखी इतर अनेक महत्त्वाची ठिकाणे आहेत. यांची भारतातील नागरिकांनाच नाही तर बाहेरील देशातील पर्यटकांना सुद्धा भुरळ पडली आहे. १)ताजमहाल, आग्रा जगातील सात अद्भुत आश्चर्यांमध्ये समावेश असलेला ताजमहाल… Continue reading भारतातील ‘या’ आहेत सगळ्यात प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू

‘ही’ आहे जगातील सर्वात मोठी अन् खतरनाक नदी..!

वेब स्टोरी…ही आहे जगातील सर्वात मोठी आणि खतरनाक नदी, याबद्दल तुम्हाला माहिती आहे का..? जगातील सर्वात लांब नदीच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांच्या यादीमध्ये अ‍ॅमेझॉन नदी आहे. सर्वात लांब आणि खतरनाक नदी म्हणून ॲमेझॉन नदीला ओळखले जाते. ॲमेझॉन नदीचा उगम पेरू देशातल्या ॲण्डीझ पर्वतरांगेमधील नेव्हादो मिस्मी ह्या एका डोंगरमाथ्यावर होतो. तर नदीचे मुख ब्राझील देशात अटलांटिक महासागरामध्ये… Continue reading ‘ही’ आहे जगातील सर्वात मोठी अन् खतरनाक नदी..!

पन्हाळच्या रस्त्यावर बिबट्या

Panhala (Representative) This photograph was taken by Abasaheb Adke at the moment the leopard was spotted on the farm land near Somwar Peth Gude road in Gudegaon at the base of Panhala fort.
Citizens passing through this road should be alert

‘शांताई वृद्धाश्रमा’च्या आजी-आजोबांनी केली जीवाची मुंबई

बेळगाव ( प्रतिनिधी ) आपल्या कुटुंबीयांपासून दुरावलेल्या आणि शांताई वृद्धाश्रमात आपल्या जीवनाचा उत्तरार्थ व्यतीत करत असलेल्या आजी-आजोबांनी चार दिवस अक्षरशा जीवाची मुंबई केली. बेळगाव- मुंबई-बेळगाव विमानाने प्रवास आणि चार दिवसात मुंबईतील धार्मिक आणि महत्त्वाच्या सुप्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेट, त्याचबरोबर सिद्धिविनायक आणि महालक्ष्मीचे दर्शन अशी ही आगळी वेगळी सहल त्या आजी आजोबांच्या जीवनातील संस्मरणीय सफर ठरली.… Continue reading ‘शांताई वृद्धाश्रमा’च्या आजी-आजोबांनी केली जीवाची मुंबई

राम मंदिर उद्घाटनाकडे TMC ची देखील पाठ; चर्चेला उधान

कोलकत्ता ( वृत्तसंस्था ) 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. त्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे. सत्ताधारी पक्षापासून ते विरोधी पक्षांपर्यंत आणि देशातील विविध जगातील दिग्गजांपर्यंत सर्व बड्या नेत्यांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. यात तृणमूल काँग्रेसचा ही सहभाग आहे. मात्र या कार्यक्रमाकडे तृणमूल काँग्रेस पाठ फिरवणार असल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री… Continue reading राम मंदिर उद्घाटनाकडे TMC ची देखील पाठ; चर्चेला उधान

…तरच कोल्हापूरच्या रस्त्यांची स्थिती सुधारेल- अमल महाडिक

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाल्यामुळे हे सर्व रस्ते राज्यमार्ग घोषित करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करावेत अशा आशयाची मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली होती. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद आला आहे. यानंतर माजी आमदार अमल महाडिक यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त… Continue reading …तरच कोल्हापूरच्या रस्त्यांची स्थिती सुधारेल- अमल महाडिक

सणासुदीत ट्रव्हल्सचा दर वाढल्यास तक्रार करा; परिवहन विभागाने केले आवाहन

मुंबई ( प्रतिनिधी ) सणाच्यानिमित्ताने अनेक नागरिकांना प्रवास करावा लागतो. या प्रवासासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. काही दिवसांवर दिवाळी असल्याने या हंगामात जादा भाडे आकारणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी तक्रार केल्यास कारवाई केली जाईल असा इशारा प्रादेशिक परिवहन विभागाने खासगी प्रवासी वाहतूकदारांना दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळाने त्या त्या… Continue reading सणासुदीत ट्रव्हल्सचा दर वाढल्यास तक्रार करा; परिवहन विभागाने केले आवाहन

कोल्हापूरच्या शाही दसऱ्यास मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) करवीर छत्रपती घराण्याच्या उज्वल परंपरेची साक्ष म्हणजे ‘कोल्हापूरचा दसरा’. कोल्हापूरचा शाही दसरा हा संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. म्हैसूर पाठोपाठ कोल्हापूरच्या दसऱ्याला मान आहे. संस्थान काळात हा शाही दसरा अतिशय उत्साही वातावरणात साजरा होत असे. आजही या महोत्सवाचे वैभव कायम आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या सोहळ्यात सहभाग… Continue reading कोल्हापूरच्या शाही दसऱ्यास मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

सिक्कीममध्ये पावसाचा हाहाकार; 40 जणांचा मृत्यू; 22 मृतदेह बाहेर काढण्यात यश

सिक्कीम ( वृत्तसंस्था ) सिक्कीममध्ये झालेल्या मुसळधार पावसामूळे महापुर आला असून, प्रचंड हाहाकार माजला आहे. आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय तीस्ता नदीतून 22 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. लष्कर हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बचाव कार्यात गुंतले आहे. दरम्यान, पर्यटक सिक्कीमला जाण्याचा विचार करत असल्यास सहल काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यास सांगण्यात आले आहे. लाचेनजवळील शाको चो… Continue reading सिक्कीममध्ये पावसाचा हाहाकार; 40 जणांचा मृत्यू; 22 मृतदेह बाहेर काढण्यात यश

भैरवनाथ मंदिर पर्यटनस्थळ निर्मिती संदर्भात पाहणी

पंढरपूर प्रतिनिधी / मोहोळ मतदारसंघातील सरकोली (ता.पंढरपूर) येथे असलेल्या भिमा व माण नदीच्या संगमावर असलेले ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर पर्यटनस्थळ निर्मिती संदर्भात मंदिर परिसर पाहणी व बैठक आमदार  श्री यशवंत (तात्या)माने यांच्या अध्यक्षतेखाली व गावचे सुपुत्र पुणे विभागीय सहाय्यक निबंधक डॉ.संजीवकुमार भोसले, मंत्रालय सचिव पितांबर भोसले व उप अधीक्षक अभिलेख कराड बाळासाहेब भोसले यांच्या प्रमुख… Continue reading भैरवनाथ मंदिर पर्यटनस्थळ निर्मिती संदर्भात पाहणी

error: Content is protected !!