कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षी शाहू गव्हर्मेंटस सर्व्हंट्स को. ऑपरेटिव्ह बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सत्ताधारी पॅनेला रोडरोलर परिवर्तन पॅनेलला विमान तर छ. शिवाजी महाराज युवाशक्ती विकास पॅनलला नारळ चिन्ह आज (शुक्रवार) मिळाले. त्यामुळे आता प्रचाराला वेग येणार आहे. आज सकाळी ९ वाजता तिन्ही पॅनेलचे उमेदवार निवडणूक कार्यालयामध्ये चिन्ह घेण्यासाठी आले होते. सताधारी व… Continue reading शाहू गव्हर्मेंटस सर्व्हंट्स बँक निवडणूक : युवाशक्ती पॅनलला ‘नारळ’ चिन्ह