खोट्या मोदी गॅरंटीवर जनतेचा विश्वास नाही, धर्माच्या नावावर मतं मागण्याची मोदींवर वेळ : नाना पटोले

मुंबई: देश स्वतंत्र झाल्यापासून मोदी सरकार येईपर्यंत भारत देश जगाच्या पाठीवर ताठ मानेने व विकासाची विविध क्षेत्रे पादाक्रांत केलेला देश बनला होता. देशात जर नैराश्याचे वातावरण असते तर एवढी प्रगती साधलीच नसती. नरेंद्र मोदी व भाजपा हेच सतत निराशेच्या गर्तेत असल्याने त्यांना सर्वत्र निराशाच दिसते. १० वर्ष सत्ता असताना विकास कामे न केल्याने काँग्रेसला शिव्या… Continue reading खोट्या मोदी गॅरंटीवर जनतेचा विश्वास नाही, धर्माच्या नावावर मतं मागण्याची मोदींवर वेळ : नाना पटोले

प्रियांका गांधींचे निकटवर्तीय बाजीराव खाडेंची कोल्हापुरात बंडखोरी

कोल्हापूर : काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय बाजीराव खाडे यांनी आज (शुक्रवार) बंडखोरी करत कोल्हापूर लोकसभेसाठी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना बाजीराव खाडे यांना अश्रू अनावर झाले. यावेळी बोलतना बाजीराव खाडे म्हणाले, गेले 28 वर्ष पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करून देखील पक्षाने विचारात घेतले… Continue reading प्रियांका गांधींचे निकटवर्तीय बाजीराव खाडेंची कोल्हापुरात बंडखोरी

मोदी सरकारची 10 वर्षांची तानाशाही संपणार; भाजपचा पराभव अटळ: नाना पटोले

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच मतदारसंघात मतदान झाले असून मविआच्या कार्यकर्त्यांचा उत्साह व मतदारांचा मोठा सहभाग पहायला मिळला. Dतरुण, शेतकरी, महिला व कामगार मोठ्या संख्येने मतदान करताना दिसले. मोदी सरकारने १० वर्ष आपल्याला फसवेले ही भावना या वर्गात असून मोदी सरकारची १० वर्षांची तानाशाही या निवडणुकीत संपवण्याचा निर्धार जनतेने केलेला आहे, त्यामुळे… Continue reading मोदी सरकारची 10 वर्षांची तानाशाही संपणार; भाजपचा पराभव अटळ: नाना पटोले

मविआच्या उमेदवार प्रतिभा धानोरकरांच्या नावापुढे कॅन्सल शिक्का…

चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी म्हणजेच आज सकाळी ७ वाजल्यापासून २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील १०२ जागांवर मतदान होत आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात आज विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या मतदार संघात मतदान होत आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर जवान तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान चंद्रपूरमध्ये मतदान केंद्रावर राडा झाल्याची माहिती… Continue reading मविआच्या उमेदवार प्रतिभा धानोरकरांच्या नावापुढे कॅन्सल शिक्का…

लोकशाही संपवणारे उन्मादी सरकार उलथवून टाका : शरद पवार

पुणे :लोकसभा निवडणुकीचं वारं सध्या राज्यात वाहू लागल आहे.विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षातील नेते मंडळी उमेदवारांसाठी सभांचा धडाका लावत आहेत. यातच शरद पवार यांनी उमेदवारांच्या प्रचारार्थ  समर्थ पोलिस ठाण्याच्या परिसरात प्रचार सभा घेतली. यावेळी सत्ता ही लोकांचे कल्याण आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी असते. भाजप सरकारने दहा वर्षांत जनतेला फसवण्याचे आणि लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले.… Continue reading लोकशाही संपवणारे उन्मादी सरकार उलथवून टाका : शरद पवार

मी निवडणुकीतून माघार घेतोय : छगन भुजबळ

मुंबई : नाशिक लोकसभा मतदारसंघात मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांनीनाशिक लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा मार्ग सुखर झाला आहे. मुंबई येथील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भुजबळ यांनी आपण नाशिक लोकसभेच्या रिंगणातून माघार घेत असल्याचे सांगितले.… Continue reading मी निवडणुकीतून माघार घेतोय : छगन भुजबळ

चंद्रशेखर बावनकुळे शरद पवारांवर बरसले, म्हणाले…

मुंबई – माजी कृषिमंत्री शरद पवारांना एक वक्तव्य गळ्याशी आल्याचं पाहायला मिळत आहे.काही दिवसापूर्वी शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना ‘बाहेरचा पवार’ असे संबोधलं होत. त्यावर विरोधी पक्ष नेत्यांनी शरद पवारांना चांगलंच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले . आता शरद पवारांच्या बाहेरच्या पवार वक्त्यव्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा शरद… Continue reading चंद्रशेखर बावनकुळे शरद पवारांवर बरसले, म्हणाले…

संजय राऊतांनी कॉंग्रेसच्या नाराज नेत्यांची घेतली भेट; विशाल पाटील माघार घेतील

सांगलीमध्ये महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले आहे. कॉंग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत हे आज सांगलीमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी नाराज कॉंग्रेस नेत्यांची भेट… Continue reading संजय राऊतांनी कॉंग्रेसच्या नाराज नेत्यांची घेतली भेट; विशाल पाटील माघार घेतील

भुजबळ आज पत्रकार परिषदेत मोठी घोषणा करणार?

मुंबई – सध्या लोकसभेचे पडघम वाजत आहे. सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहे. आज मतदानाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. तरीही मात्र महायुतीत नाशिकच्या जागेवरून तिढा अद्याप कायम आहे. नाशिकच्या जागेसाठी महायुतीत रस्सीखेच चालूच असल्याचे पाहायला मिळत आहे . महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी… Continue reading भुजबळ आज पत्रकार परिषदेत मोठी घोषणा करणार?

शरद पवारांचा आणखी एक मास्टर स्ट्रोक; अभय जगतापांचे बंड शमवण्यात यश

सोलापूर : माढा लोकसभा मतदार संघामध्ये भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपचे कमळ खाली ठेऊन शरद पवार गटात प्रवेश करत तुतारी हाती घेतली. धैर्यशील मोहितेंना उमेदवारी दिल्याने काही नेते नाराज झाले होते. त्यांनी बंडाचे निशाण हाती घेतले होते. यामध्ये डॉ. अनिकेत देशमुख आणि अभय जगताप यांनी निवडणूक… Continue reading शरद पवारांचा आणखी एक मास्टर स्ट्रोक; अभय जगतापांचे बंड शमवण्यात यश

error: Content is protected !!