सांगोल्यात गोंदवलेकर महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाची सांगता

सांगोला (प्रतिनिधी) : ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या १०९ व्या पुण्यतिथी उत्सवाची सांगता कीर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाने रविवारी करण्यात आली. सांगोला येथील नाम साधना मंडळाच्या वतीने श्रीराम मंदिर व ध्यान मंदिर सांगोला येथे पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. नामजप, भजन, उपासना, कीर्तन, प्रवचन, भक्तीसंध्या आदी विविध कार्यक्रम दहा दिवस सुरु होते. दहा दिवस… Continue reading सांगोल्यात गोंदवलेकर महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाची सांगता

पंचमहाभूत महोत्सवासाठी सूक्ष्म नियोजन करावे : जिल्हाधिकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा पंचमहाभूत महोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या. श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान कणेरी मठ येथे ‘सुमंगलम पंचमहाभूत’ महोत्सव २० ते २६ फेब्रुवारी २०२३ दरम्यान होणार आहे. या महोत्सवाची पूर्वतयारी बैठक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली कणेरी मठ येथील कृषी… Continue reading पंचमहाभूत महोत्सवासाठी सूक्ष्म नियोजन करावे : जिल्हाधिकारी

नृसिंहवाडी येथे दत्त जयंतीनिमित्त आढावा बैठक

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथे दत्त जयंतीनिमित्त होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत, देवस्थान समिती व प्रशासनाची आढावा बैठक माजी राज्यमंत्री आणि शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी घेतली. पार्किंग, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता व आरोग्य याबाबत घ्यावयाची काळजी, अपेक्षित गर्दी या सर्व बाबींवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. ग्रामपंचायत प्रशासन तसेच पोलीस विभागाला देखील यावेळी… Continue reading नृसिंहवाडी येथे दत्त जयंतीनिमित्त आढावा बैठक

विठुराया एक महिन्याच्या सुट्टीवर

पंढरपूर (प्रतिनिधी) : दररोजच्या जीवनातील थकवा घालवण्यासाठी सर्वजण विश्रांती घेतात. हीच अवस्था देवाची देखील होत असेल का? या विश्रांतीसाठीच सध्या विठुराया चक्क एक महिन्याच्या सुट्टीवर आहे. गेल्या शेकडो वर्षांपासूनची ही परंपरा आजही पाळली जात आहे. या परंपरेनुसार सांगितले जाते की, मार्गशीर्ष महिना हे देवाचा विश्रांती काळ असून, चंद्रभागेच्या तीरावर निर्जन आणि निसर्गरम्य अशा विष्णूपदावर देव… Continue reading विठुराया एक महिन्याच्या सुट्टीवर

कुरुंदवाडमध्ये दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाड येथील चिलखी विभागातील दत्त मंदिरला १०० वर्षे पूर्ण झाल्याने येथील दत्त मंदिरच्या वतीने यंदा शतकमहोत्सवी श्री दत्त जयंती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दि. २९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबरअखेर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शतकमहोत्सवी सोहळा समितीच्या वतीने देण्यात आली. कुरुंदवाड येथील चिलखी विभागातील दत्त जयंती शतकमहोत्सवी सोहळ्यानिमित्त… Continue reading कुरुंदवाडमध्ये दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

कोल्हापूर-अक्कलकोट पायी दिंडीचे रविवारी प्रस्थान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दत्त जयंती उत्सवानिमित्त प्रयाग चिखली पंचगंगा नदी संगम, दत्त मंदिर येथे रविवारी (दि. २७) पहाटे पूजा-अर्चा, संकल्प करून पदयात्रेला प्रारंभ होणार आहे, अशी माहिती पदयात्रेचे अध्यक्ष अमोल कोरे, संस्थापक रमेश चावरे, कार्याध्यक्ष सुहास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यातील ३०० भक्त गेली सात वर्षे अक्कलकोटला पायी चालत जात आहेत. पायी दिंडीतील सर्व… Continue reading कोल्हापूर-अक्कलकोट पायी दिंडीचे रविवारी प्रस्थान

राज्यपाल कोश्यारी यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते त्यांचा महालक्ष्मीची प्रतिमा, श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, डेव्हलपमेंट बोर्डाच्या सहसचिव श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, करवीर… Continue reading राज्यपाल कोश्यारी यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन

फडणवीस दाम्पत्याच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा

पंढरपूर (प्रतिनिधी) : कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी पहाटे श्रीविठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा झाली. आधी मला आषाढी एकादशी, आता कार्तिकी एकादशीला महापूजेचा मान मिळाला हे माझे भाग्य आहे, अशा भावना देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केल्या. कार्तिकी वारी यात्रेच्या शासकीय महापूजेनिमित्त गुरुवारी उपमुख्यमंत्री फडणवीस व अमृता फडणवीस पंढरीत आले होते. आज पहाटे… Continue reading फडणवीस दाम्पत्याच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा

फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी विठ्ठलाची पूजा होणार

पंढरपूर (प्रतिनिधी) : कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची महापूजा उद्या शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, आषाढी आणि कार्तिकी अशा दोन्ही पूजा करायचा मान मिळवणारे हे राज्यातील पहिले दाम्पत्य ठरणार आहे. आज रात्री बारा वाजता विठूरायाच्या नित्यपूजेस सुरुवात होणार असून, यानंतर देवाची पाद्यपूजा केली जाईल. या पूजेवेळी रात्री १२ वाजेपासून… Continue reading फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी विठ्ठलाची पूजा होणार

अंबाबाई मंदिरात सापडला यादवकालीन शिलालेख

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात इसवी सनाच्या बाराव्या शतकातील यादवकालीन शिलालेख सापडला आहे. संस्कृत भाषा, देवनागरी लिपीत, सोळा ओळी, गद्धेगाळी शिलालेख, साधारण २ फूट लांब व १ फूट रुंद, मूळ मंदिराचा भाग असलेला व नंतर दगडी बांधकामात आडवा दगड म्हणून याचा भिंतीकरिता वापर केला आहे, मंदिर परिसरातील सरस्वती मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गाच्या पूर्व… Continue reading अंबाबाई मंदिरात सापडला यादवकालीन शिलालेख

error: Content is protected !!