Home अधिक आंतराष्ट्रीय

आंतराष्ट्रीय

‘दैनंदिन सरासरी उतारा’मध्ये ‘मंडलिक’ तर उत्पादनात ‘जवाहर’ कारखाना प्रथम

हमिदवाडा (प्रतिनिधी) : कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये सरासरी २२ ते २८ दिवसाच्या गाळपानंतर सरासरी साखर उताऱ्यात व दैनंदिन साखर उताऱ्यात कोल्हापूर जिल्ह्यातील मंडलिक, हमिदवाडा ११:१४ व  १२: ३१ तर...

युनिफाईड बाय लॅाज मंजुरीबद्दल ‘क्रिडाई’तर्फे खासदार मंडलिक यांचा सत्कार

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर क्रिडाईच्या विनंतीनुसार सुमारे पावणे दोन वर्षे प्रलंबित राहिलेल्या नवीन एकसमान बांधकाम नियमावलीच्या (युनिफाईड बाय लॅाज) मसुद्याला मान्यता मिळावी याकरिता खासदार संजय मंडलिक यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली....

मानेवाडीतील बालिकेच्या विनयभंग प्रकरणावरून उलटसुलट चर्चा

धामोड (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील धामोड पैकी कुरणेवाडी येथील गुरुवारी रात्री नातलगानेच केलेले बलात्कार प्रकरण ताजे असतानाच शुक्रवारी सकाळी आठ वाजता कोते पैकी मानेवाडी येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची फिर्याद राधानगरी पोलिसांत देण्यात आली....

जिल्ह्यात दिवसभरात ३१ जण कोरोनामुक्त…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (शनिवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात १२ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान दिवसभरात ३१ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे....

जुना राजवाडा येथे १८५७ च्या क्रांतिवीरांना मराठा महासंघातर्फे अभिवादन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील जुना राजवाडा येथे ५ डिसेंबर १८५७ रोजी घडलेल्या रक्तरंजित धगधगत्या इतिहासाचे स्मरण करून अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आज (शनिवार) सायंकाळी ६ वा. जुना राजवाडा येथे क्रांतीवीरांना अभिवादन करण्यात आले....