शिरोली (प्रतिनिधी ) – शिरोली औद्योगिक वसाहतीमधील दत्त फौंड्रीला शाॅर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत कंपनीचे ऑफिस जळून लाखोचे नुकसान झाले वेळेवर आग्नीशमनच्या बंबास पाचारण केल्याने आग आटोक्यात आली . मिळालेल्या माहितीनुसार, शिरोली औद्योगिक वसाहतीमधील जाफराणी वजन काट्या जवळ असणाऱ्या दत्त फौंड्रीला आज सायंकाळी पाच वाजण्यासुमार कंपनीच्या ट्रान्सफॉर्ममध्ये अचानक पणे बिघाड होऊन शाॅर्ट सर्किट झाल्याचा प्राथमिक… Continue reading शिरोलीत दत्त फौंड्रीला भीषण आग; लाखोंचे नुकसान..!