कोल्हापूर (प्रतिनिधी) : 'स्नेहालय' अहमदनगर संस्थेतर्फे नुकताच कोल्हापूर येथील प्रसिद्ध सौंदर्योपचार आणि त्वचाविकार तज्ञ डॉक्टर माधवी लोकरे यांना मानपत्र अर्पण करण्यात आले. 'स्नेहालय' ही संस्था पिडीत, शोषित, गरीब, एचआयव्ही बाधित स्त्रिया, माता आणि मुलांसाठी...