Browsing Category

देश-विदेश

साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचा संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीत समावेश..!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खा. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात. त्यांना संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीत स्थान देण्यात आले आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा ठाकूर या आरोपी…
Read More...

केंद्र सरकारकडून दूरसंचार कंपन्यांना ‘विशेष’ मुभा..!

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : वाढत्या कर्जभाराच्या जाळ्यात अडकलेल्या देशातील भारती एअरटेल, व्होडाफोन - आयडिया, रिलायन्स – जिओसारख्या खासगी दूरसंचार कंपन्यांना केंद्र सरकारने विशेष मुभा दिली आहे. यामध्ये केंद्र सरकारने ध्वनिलहरींसाठी त्यांनी…
Read More...

आधार कार्ड सोशल मीडिया अकाऊंटशी जोडण्याचा प्रस्ताव नाहीच ! : रविशंकर प्रसाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आधार कार्ड सोशल मीडिया अकाऊंटशी लिंक करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही प्रस्ताव नसल्याची माहिती केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी दिली आहे. आज (बुधवार) लोकसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर…
Read More...

‘क्वोरा’ला काहीही विचारा अन् उत्तर मिळवा !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंटरनेटवरून आवश्यक ती माहिती मिळवण्यासाठी सर्व जण गुगल सर्चचा वापर करतात. सर्च करण्यासाठी अचूक कीवर्ड्सचा वापर न केल्यास आवश्यक ती नेमकी माहिती मिळवण्यात खूप वेळ वाया जातो. विकिपीडियावरून माहिती मिळवतानाही असेच…
Read More...

टिकटॉक अॅपविरोधात हायकोर्टात याचिका  

मुंबई (प्रतिनिधी) : टिकटॉक व्हिडिओमुळे तरुणाईवर वाईट संस्कार होत असल्याने या अॅपवर बंदी घालण्यात यावी, अशी याचिका मुंबई हायकोर्टात एका गृहिणीने दाखल केली आहे. याबाबत उद्या सुनावणी होणार आहे. हिना दरवेश असे याचिकाकर्त्या गृहिणीचे नाव असून…
Read More...

शत्रूला नेस्तनाबूत करणाऱ्या ‘या’ क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी..!

बालासोर (प्रतिनिधी) : भारताच्या ताफ्यात शत्रूला नेस्तनाबूत करणारे क्षेपणास्त्र सामिल झाले आहे. त्यामुळे भारताची ताकद वाढली आहे. नुकताच या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी करण्यात भारताला यश आलं आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे…
Read More...

संतापजनक… ‘जेएनयू’मध्ये स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याची विटंबना !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीतील (जेएनयू) विद्यार्थ्यांचे आचरण नेहमीच वादग्रस्त ठरलेले आहे. या विद्यापीठात संसद हल्लाप्रकरणी फाशी देण्यात आलेल्या अफजल गुरु याचा स्मृतिदिन साजरा करून भारताचे हजारो तुकडे…
Read More...

राहुल गांधी यांचे वक्तव्य दुर्भाग्यपूर्ण : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाने राफेल विरोधातील पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात मागितलेली माफी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली. तसंच राहुल गांधी यांचं पंतप्रधानांविरोधात केलेली…
Read More...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More