डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ए.आय.च्या विद्यार्थ्यांचे गेट परीक्षेत यश…

कसबा बावडा (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (ए.आय.)विभागातील अंतिम वर्षाच्या दोन विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या अभियांत्रिकीमधील पदवीधर अभियोग्यता चाचणी अर्थात गेट -२०२४ परीक्षेत पात्रता मिळवली आहे. महाविद्यालयाच्या अभिषेक स्वामी याने गेट-डीए (आर्टिफिशियल इंटेलिजन्स अंड डाटा सायन्स) आणि जानव्ही जाधव हिने गेट-सीएस (कॉम्प्युटर सायन्स) या परीक्षेमध्ये यश मिळवले आहे. देशपातळीर अतिशय काठीण्य… Continue reading डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ए.आय.च्या विद्यार्थ्यांचे गेट परीक्षेत यश…

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा 22 मार्चला दीक्षांत समारंभ…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा १२ वा दीक्षांत समारंभ २२ मार्च रोजी माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे.यावेळी के.एल.ई. अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अभिमत विद्यापीठ, बेळगावीचे कुलगुरू डॉ. नितीन गंगणे हे या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून… Continue reading डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा 22 मार्चला दीक्षांत समारंभ…

सिंधुदुर्ग: संचमान्यता आदेशामुळे ग्रामीण शाळा उद्ध्वस्त होण्याची भीती !

प्रतिनिधी ( सिंधुदुर्ग ) शिक्षण विभागाने 15 मार्च रोजी संचमान्यता आदेश काढले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. या आदेशाबाबत फेरविचार न झाल्यास सर्व संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ यांना एकत्रित करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे आणि सचिव गुरुदास… Continue reading सिंधुदुर्ग: संचमान्यता आदेशामुळे ग्रामीण शाळा उद्ध्वस्त होण्याची भीती !

डी.वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये स्पर्धा परीक्षाबाबत मार्गदर्शन…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा क्लबतर्फे एमपीएससी आणि यूपीएससी या विषयावर रिपब्लिक आयएएस अकादमीचे मंगेश जोग यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाले. यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षा या परीक्षांमधील मूलभूत फरक, पदवीच्या काळात या परीक्षांसाठी अभ्यास… Continue reading डी.वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये स्पर्धा परीक्षाबाबत मार्गदर्शन…

टोप येथील प्रज्वल पाटील याची दुबईतील बहुराष्ट्रीय कंपनीत निवड…

टोप (प्रतिनिधी) : टोप येथील माजी शिवसेना तालुका प्रमुख विठ्ठलपंत पाटील यांचे चिरंजीव प्रज्वल विठ्ठलपंत पाटील याची दुबईच्या बहुराष्ट्रीय कंपनीत लीड सॉफ्टवेअर इंजिनियरपदी नियुक्ती झाली आहे. प्रज्वलचे प्राथमिक शिक्षण टोप येथील शिवराज विद्यामंदीर येथे झाले. त्यानंतर आदर्श गुरुकुल तसेच डी. वाय. पाटील पॉलीटेक्निक, केआयटी या ठिकाणी विशेष प्राविण्यासह शिक्षण झाले. प्रज्वल हा बेंगलोर येथील डेल… Continue reading टोप येथील प्रज्वल पाटील याची दुबईतील बहुराष्ट्रीय कंपनीत निवड…

फार्मसी उद्योग सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र : सचिन कुंभोजे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतातील आरोग्य सेवा उद्योग वेगाने वाढत असून औषध निर्माण अर्थात फार्मसी क्षेत्राची व्याप्ती प्रचंड वेगाने विस्तारत आहे. त्यामुळे या क्षेत्रात करिअरच्या अगणित संधी असल्याचे प्रतिपादन इंटरनॅशनल स्पीकर सचिन कुंभोजे यानी केले. ते डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथे दोन दिवसीय कार्यशाळेत बोलत होते. या कार्यशाळेमध्ये 10 कॉलेजमधून द्वितीय वर्ष डी फार्मसीचे… Continue reading फार्मसी उद्योग सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र : सचिन कुंभोजे

कुडाळ येथे ‘सुपर 30 क्रॅश कोर्स’ची सुरुवात…

कुडाळ (प्रतिनिधी) : सुपर 30 ने अखेर बहुप्रतिक्षित JEE, NEET and MHTCET क्रॅश कोर्स लाँच केला आहे. यामध्ये इंजीनियरिंग, डेअरी, फिशरी, एग्रीकल्चर, फार्मसी, नर्सिंग, डॉक्टर, आदी कोर्सला सामील होण्याच्या प्रयत्नातील तुमच्या प्रवासाचे हे शेवटचे काही दिवस आहेत. अनेकदा इश्चुक विद्यार्थी त्यांच्या तयारीचा मागोवा गमावतात आणि त्यांच्या वास्तविक क्षमतेपेक्षा कमी गुण मिळवितात. तसेच या टप्प्यावर तुम्हाला… Continue reading कुडाळ येथे ‘सुपर 30 क्रॅश कोर्स’ची सुरुवात…

डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये टेक्नोवा तांत्रिक स्पर्धा उत्साहात…

कसबा बावडा (प्रतिनिधी) : कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये टेक्नोवा या तांत्रिक स्पर्धा अत्यंत उत्साहात संपन्न झाल्या. सात वेगवेगळ्या स्पर्धामध्ये 526 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे उद्घाटन गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष दीपक चोरगे यांच्या हस्ते झाले. यावेळी डी वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ.ए.के.गुप्ता, प्राचार्य डॉ. महादेव नरके प्रमुख उपस्थित… Continue reading डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये टेक्नोवा तांत्रिक स्पर्धा उत्साहात…

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये ‘डीप लर्निंग’ कार्यशाळा संपन्न…

कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूरातील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागातर्फे एक दिवसीय डीप लर्निंग या कार्यशाळा संपन्न झाली. विद्यार्थ्यांच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या क्षमतेत वृद्धी करून त्यांच्या करिअरसाठी नवीन दिशा देणे हा या कार्यशाळेचा उद्देश होता. या कार्यशाळेसाठी आयआयआयटी नागपूरचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. निलेशचंद्र पिकले यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या शेवटी एनव्हीडीआय कंपनीकडून परीक्षा… Continue reading डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये ‘डीप लर्निंग’ कार्यशाळा संपन्न…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम भागातील बदली पात्र शिक्षकांच्या बदल्या…

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक भरतीत यादी प्राप्त झालेल्या 615 उमेदवारांमधून एक उमेदवार अपात्र 28 उमेदवार गैरहजर राहिल्याने 586 उमेदवारांची कागदपत्र पडताळणी झाली. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने पडताळणी झालेल्या शिक्षण सेवक उमेदवारांचे शाळा नियुक्तीचे समुपदेशन प्रशासनाने पूर्ण करत काहींना नियुक्तीपत्र ही दिली. यामुळे या जिल्ह्यात अनेक वर्षे दुर्गम भागात काम करणाऱ्या बदली पात्र शिक्षकांवर… Continue reading सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम भागातील बदली पात्र शिक्षकांच्या बदल्या…

error: Content is protected !!