कोल्हापूर : काँग्रेस पक्ष छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना मानत नाहीत, असं वक्तव्य शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांनी कोल्हापुरात केलंय. संजय मंडलिक हे सर्वसामान्य नागरिकांचे प्रतिनिधित्व करतात. कोल्हापूरची जनता संजय मंडलिक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि त्यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणेल अशी प्रतिक्रिया देवरा यांनी दिली. वर्षा गायकवाड यांना कॉंग्रेसकडून… Continue reading काँग्रेस छत्रपती शिवाजी महाराज ,बाळासाहेब ठाकरेंना मानत नाही : खा.मिलिंद देवरा