कोल्हापूर (प्रतिनिधी) : आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात आले आहे. प्रकल्पग्रस्तांच्या उर्वरित समस्याही लवकरच निकालात निघतील, अशी ग्वाही आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासन व प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत आमदार मुश्रीफ बोलत होते. तांत्रिक व न्यायालयीन प्रक्रियेमध्ये प्रकल्पग्रस्तांना आवश्यक सर्व पाठबळ देऊ. बैठकीत अजूनही काही प्रकल्पग्रस्तांना जमिनी मिळाल्या नसल्याचे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रकल्पग्रस्तांसाठीच्या जमिनी… Continue reading आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांच्या समस्या लवकरच मार्गी : मुश्रीफ