Home Authors Posts by Live Marathi News

Live Marathi News

2982 POSTS 0 COMMENTS
video

मेगाभरती थांबवा, अन्यथा उद्रेक : सकल मराठा समाजाचा सरकारला इशारा (व्हिडिओ)

मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकल्यामुळे कोल्हापुरात आंदोलन सुरु आहे. मेगाभरती न थांबवल्यास होणाऱ्या उद्रेकास सरकार जबाबदार राहील असा इशारा सकल मराठा समाजाच्यावतीने देण्यात आला.  

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीबाबत कोणताही निर्णय देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुमारे दोन महिन्यांपासून सुरू आहे. अद्यापपर्यंत सरकार आणि शेतकऱ्यांमधील बोलणी सफल झालेली नाहीत. त्यामुळे शेतकरी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. शेतकऱ्यांना दिल्लीत...

सरपंचपदाच्या आरक्षणाची तारीख ठरली

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नुकत्याच जिल्ह्यातील ४८३ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाली. निकालानंतर आता सरपंच पदाच्या आरक्षणाकडे लक्ष लागून राहिले आहे. सरपंचपदाच्या आरक्षणासाठी २७ जानेवारीला आरक्षण काढण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काढले आहेत. अतिशय...

‘हे’ ऊर्जामंत्र्यांचे तुघलकी फर्मान..!

मुंबई (प्रतिनिधी) : पैसे भरले नाहीत तर वीजपुरवठा खंडित करू, हे ऊर्जामंत्र्यांचे फर्मान तुघलकी आहे. वीज ग्राहक अडचणीत असल्यामुळे राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा करत आहे. सरकारने ग्रामपंचायत निवडणुकां झाल्यानंतर लगेच  तुघलकी निर्णय घेतला आहे....

हिम्मत असेल तर कनेक्शन तोडा : राजू शेट्टी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. लॉकडाऊन काळातील लाईट बिलांवर, तीन महिन्याची सवलत देण्याचे आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी...