गडहिंग्लजमध्ये सेंट अँथोनी चर्चवर आकर्षक रोषणाई…

0
188

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : जगभरात २५ डिसेंबर रोजी ख्रिस्ती बांधवांचा नाताळ हा सण साजरा केला जातो.  प्रभू येशूचा हा जन्म दिवस ख्रिस्ती बांधवामध्ये मोठ्या उत्साहात साजरा होतो. पण कोरोनामुळे याला बंधने आली आहेत. नाताळसाठी बाजारपेठ देखील सज्ज झाली  असून विविध प्रकारचे ख्रिसमस ट्री,भेटवस्तू, सांतक्लोजचे पोशाख उपलब्ध आहेत. उद्या सकाळी ११ वाजता फादर जो यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रार्थना होणार असल्याचे सेंट अँथोनी चर्चतर्फे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here