निवडणुकीचा मांडव आपल्या दारात; तिन्ही गटांचा समन्वय ठेवा…!

सिद्धनेर्ली ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणुकीचा मांडव आपल्या दारात आहे. पालकमंत्री या नात्याने त्यांच्या प्रचंड मताधिक्यांच्या विजयाची जबाबदारी मोठी आहे. त्यामुळे; सर्वांना सामावून घ्या आणि प्रचंड विजय मिळवा, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. निवडणुकीचा मांडव आपल्याच दारात असल्यामुळे प्रसंगी दोन पावले मागे घ्या. तिन्ही गटांचा सन्मान आणि समन्वय ठेवत प्रचंड विजय मिळवूया, असेही… Continue reading निवडणुकीचा मांडव आपल्या दारात; तिन्ही गटांचा समन्वय ठेवा…!

अखेर महाविकास आघाडी जागा वाटपाचा तिढा सुटला..!

xr:d:DAGB65JAF_0:2,j:3589793226262095110,t:24040911

मुंबई ( वृत्तसंस्था ) गेल्या काही दिवसांपासून सांगलीसह राज्यातील काही जागांवरुन महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमध्ये अंतर्गत धूसफूस सुरू आहे. यावरुन काँग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यात आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी देखील झडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची बैठक मुबंई येथे पार पडली असून, यात सांगलीसह राज्यातील इतर जागांबाबतचा तिढा सुटला आहे. मिळालेल्या माहितीनुसार… Continue reading अखेर महाविकास आघाडी जागा वाटपाचा तिढा सुटला..!

शिंदे गटाच्या एका बड्या नेत्याचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

xr:d:DAGBvDLPx-E:13,j:2192551245816385282,t:24040713

पुणे ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीसह महायुतीमध्ये उमेदवारीवरुन नाराजी नाट्य सुरु असल्याची स्थिती गेल्या काही दिवसांपासून आहे. अपेक्षितरित्या संधी मिळत नसल्याचा आरोप देखील केला जात आहे. या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख संजय कोकोटे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मिळालेल्या माहितीनुसार भाजपने रणजितसिंह निंबाळकरांना (Ranjeetsingh… Continue reading शिंदे गटाच्या एका बड्या नेत्याचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

सुनेत्रा पवारांच्या साधेपणा, थेट संवादाने बारामतीकरांना घातली साद

पुणे ( प्रतिनिधी ) साधेपणा आणि थेट संवादाने सुनेत्रा पवारांनी पिंजून काढला बारामती लोकसभा मतदारसंघ ! कुठलाही गाजावाजा नाही की कुठल्याही लवाजम्याची भपकेबाजी नाही. आपले पती अजित पवार यांनी आजवर केलेली कामे, ती कामे सुरु असताना ‘ लो प्रोफाइल ‘राहून आपल्या पतीच्या कार्याला पूरक ठरणारी विविध संस्थांच्या माध्यमातून पत्नी म्हणून केलेली कामे याची माहिती गावोगावी… Continue reading सुनेत्रा पवारांच्या साधेपणा, थेट संवादाने बारामतीकरांना घातली साद

हातकणंगलेसाठी कोल्हापुरात खलबतं; बैठकीला आमदार सतेज पाटील, जयंत पाटील यांनी लावली हजेरी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गेल्या काही दिवसांपासून हातकणंगले लोकसभेसाठी कोणाला संधी मिळणार यावरुन महाविकास आघाडी अन् महायुतीत देखील अद्याप चाचपणीच सुरु आहे. यातच आज इचलकरंजी येथील इंडिया आघाडी शिष्टमंडळाने आमदार सतेज पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची कोल्हापूर येथे भेट घेत चर्चा केली. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीदरम्यान झालेल्या चर्चेत इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळाने… Continue reading हातकणंगलेसाठी कोल्हापुरात खलबतं; बैठकीला आमदार सतेज पाटील, जयंत पाटील यांनी लावली हजेरी

50 वर्षांचा हिशोब मागणारे 10 वर्षांचा हिशेब देण्यास थरथरतायेत; राष्ट्रवादीचा बोचरा वार

प्रतिनिधी ( सुमित तांबेकर ) सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक रोख्यांशी संबंधीत सविस्तर तपशील सादर करण्याच्या सुचना स्टेट बँक ऑफ इंडियाला देण्यात आल्या आहेत. निवडणूक रोख्यांद्वारे भाजपला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला असल्याने हा भाजपला मोठा धक्का समजला जात आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने 50 वर्षांचा हिशोब मागणारे 10 वर्षांचा हिशोब देण्यास थरथरतायेत असा बोचरा वार केला आहे. मिळालेल्या… Continue reading 50 वर्षांचा हिशोब मागणारे 10 वर्षांचा हिशेब देण्यास थरथरतायेत; राष्ट्रवादीचा बोचरा वार

अजित पवारांना मोठा झटका..! 25 हजार कोटी शिखर बँक घोटाळाप्रकरणी ईडीने उचलले मोठं पाऊल

मुंबई ( वृत्तसंस्था ) बहुचर्चित शिखर बँक घोटाळा प्रकरणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची डोकेदुखी आता वाढणार आहे. नुकतंच मुंबई पोलिस आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या क्लोजर रिपोर्टला विरोध करत असल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विरोधात कोणताही पुरावा सापडला नसल्याचे मुंबई पोलिसांचे… Continue reading अजित पवारांना मोठा झटका..! 25 हजार कोटी शिखर बँक घोटाळाप्रकरणी ईडीने उचलले मोठं पाऊल

आरक्षणामुळे मराठा समाज सर्वांगीण विकास निश्चितच- मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई ( प्रतिनिधी ) ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता 10 टक्के मराठा आरक्षण देण्यासाठी महायुती सरकार शपथबद्ध होतंच. आज विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभेत पटलावर ठेवलेलं मराठा आरक्षण विधेयक बहुमतानं मंजूर झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या, योगदान देणाऱ्या प्रत्येक हाताचंही हे यश असल्याचे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी… Continue reading आरक्षणामुळे मराठा समाज सर्वांगीण विकास निश्चितच- मंत्री चंद्रकांत पाटील

खा. शरद पवारांनी घेतली श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींची भेट; चर्चेला उधान

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणूकीचं बिगूल वाजण्यास अवघे काही दिवस उरलेले आहेत. महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनी ही हालचाली सुरु केल्या आहेत. या पार्श्वभीवर आज राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना त्यांनी श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींची सुमारे तासभर बंद दाराआड चर्चा केली आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारावर आज शिक्कामोर्तब होणार… Continue reading खा. शरद पवारांनी घेतली श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींची भेट; चर्चेला उधान

मोठी बातमी..! राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचीच

पुणे ( प्रतिनिधी ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्र प्रकरणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निर्णय दिला असून, राष्ट्रवादीतील दोन गटापैकी नेमकी कोणत्या गटाला अधिकृत घोषित केले जाणार यावर आज नार्वेकरांनी निकाल दिला आहे, यात अजित पवार गटाने सरशी मारली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार गटाकडून तीन तर अजित पवार गटाकडून दोन याचिका सादर… Continue reading मोठी बातमी..! राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचीच

error: Content is protected !!