कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला 2 लाखावर लोक जमतील -हसन मुश्रीफ

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. शनिवारी (ता. 27) सायंकाळी चार वाजता तपोवन मैदानावर होणारी ही सभा अतिविराट होईल. असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. या सभेला दोन लाखावर गर्दी होईल, असेही ते म्हणाले. या सभेच्या नियोजनासाठी… Continue reading कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला 2 लाखावर लोक जमतील -हसन मुश्रीफ

दिंडनेर्लीतील शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळणार कृषी कन्यांच बळ

दिंडनेर्ली प्रतिनिधी ( कुमार मेटिल ) राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूरच्या कृषी कन्यांनी दिंडनेर्ली येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रम राबवत दिंडनेर्ली ता. करवीर या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी गादी वाफा तयार करणे, आळे पद्धतीने खते देणे, जैविक कीड नियंत्रण, बीजप्रक्रिया, माती परीक्षण, दशपर्णी अर्क तयार करणे , विविध पिकांची माहिती देणाऱ्या ॲपची… Continue reading दिंडनेर्लीतील शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळणार कृषी कन्यांच बळ

अखेर महाविकास आघाडीला खिंडार ? सांगतील विशाल पाटलांची वेगळी चुल

सांगली ( वृत्तसंस्था ) गेल्या काही दिवसांपासून सांगली लोकसभेसाठी विशाल पाटलांची नेमकी भुमिका काय असणार ? याकडे संपुर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण विशाल पाटील यांनी आपला लोकसभा उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शन करत दाखल केला होता. यानंतर त्यांनी आपली भुमिका आजपर्यंत कायम ठेवली आहे. यातच महाविकास आघाडी काय भुमिका घेणार ? याची ही उत्सुकता राजकीय… Continue reading अखेर महाविकास आघाडीला खिंडार ? सांगतील विशाल पाटलांची वेगळी चुल

दलित पँथर सामाजिक संघटना, शिव उद्योग समूहाचा खासदार मंडलिकांना जाहीर पाठींबा

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर लोकसभा निवडणूक महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना दलित पँथर सामाजिक संघटना व शिव उद्योग समूह यांनी आज जाहीर पाठिंबा व्यक्त केला. आम्ही पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आदेशानुसार येत्या निवडणूकीत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना पाठींबा देत असल्याची भूमिका दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष डॉ. घनश्याम भोसले व शिव उद्योग समूहाचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षद नेगीनहाळ… Continue reading दलित पँथर सामाजिक संघटना, शिव उद्योग समूहाचा खासदार मंडलिकांना जाहीर पाठींबा

मालोजीराजे शाहू छत्रपती यांचा अर्ज छाननीत बाद; मात्र***

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) लोकसभा सार्वजनिक निवडणूक 2024 च्या कार्यक्रमानुसार 47 कोल्हापूर लोकसभा मतदार संघासाठी दि. 12 ते 19 एप्रिल 2024 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्विकारण्यात आली आहेत. विहीत कालावधीत 28 उमेदवारांची एकूण 42 नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली. याच्यामध्ये मालोजीरोज शाहू छत्रपती, इंडियन नॅशनल काँग्रेस यांचे नामनिर्देशनपत्रं अवैध ठरविण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार… Continue reading मालोजीराजे शाहू छत्रपती यांचा अर्ज छाननीत बाद; मात्र***

कोल्हापूर लोकसभेसाठी 27 उमेदवारांची 39 नामनिर्देशनपत्र वैध

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) लोकसभा सार्वजनिक निवडणूक 2024 च्या कार्यक्रमानुसार 47 कोल्हापूर लोकसभा मतदार संघासाठी दि. 12 ते 19 एप्रिल 2024 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्विकारण्यात आली आहेत. विहीत कालावधीत 28 उमेदवारांची एकूण 42 नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली. प्राप्त सर्व नामनिर्देशनपत्रांची छाननी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी, 47 – कोल्हापूर लोकसभा मतदार संघ तथा जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे दालन,… Continue reading कोल्हापूर लोकसभेसाठी 27 उमेदवारांची 39 नामनिर्देशनपत्र वैध

कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी जिल्ह्यात 7 मे रोजी 47- कोल्हापूर व 48- हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक निरीक्षक, निवडणूक खर्च निरीक्षक व निवडणुक पोलीस निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे व हातकणंगले… Continue reading कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

मोदींच्या कार्यकाळामध्ये देश भ्रष्टाचार मुक्त झाला- धनंजय महाडिक

शिरोळ ( प्रतिनिधी ) गरीबी हटावचा नारा देणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांनी गरीबी हटवली नसून स्वत:ची घरं भरली. तसेच 2 जी, 3 जी व स्पेक्ट्रम सारख्या घोटाळ्यांची मालिकाच लावली होती. मात्र गेल्या दहा वर्षात पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळामध्ये भारत देश भ्रष्टाचार मुक्त झाला आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनाविण्यासाठी हातकणंगले लोकसभेचे उमेदवार धैर्यशील माने यांना विजयी करण्याचे… Continue reading मोदींच्या कार्यकाळामध्ये देश भ्रष्टाचार मुक्त झाला- धनंजय महाडिक

टोप, कासारवाडी परिसरात वळीव पावसाची हजेरी

टोप ( प्रतिनिधी ) टोप, कासारवाडीसह परिसरामध्ये वळवाच्या पावसाने मेघगर्जनेसह हजेरी लावली. सायंकाळी साडेचारच्या सुमारास विजेच्या कडकडांटसह जोरदार वारा सुटला होता. अचानक सुरू झालेल्या पावसाने नागरीकांची तारांबळ उडाली. मागील काही दिवसापासून प्रचंड उकाडा जाणवत होता. पारा 37 अंशावर गेला असल्याने घामाने आणि उष्णतेने नागरिक हैराण झाले होते. शुक्रवारीही दिवसभर ऊन जोरात होते. सायंकाळी पाचच्या सुमारास… Continue reading टोप, कासारवाडी परिसरात वळीव पावसाची हजेरी

लोकसभा मतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार-औद्योगिक संघटनांचा निर्णय

टोप ( प्रतिनिधी ) कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध औद्योगिक वसाहती आहेत. या औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजक आणि कामगार वर्ग लाखोंच्या संख्येने मतदार कार्यरत आहेत. या मतदारांना या दिवशी मतदान करणे सोईच जावे, कोणीही मतदानापासून वंचित राहू नये याची दक्षता घेण्यासाठी सर्व औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची बैठक संपन्न झाली.या बैठकीमध्ये स्मॅकचे चेअरमन सुरेन्द्र जैन, उपाध्यक्ष जयदीप… Continue reading लोकसभा मतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार-औद्योगिक संघटनांचा निर्णय

error: Content is protected !!