कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला 2 लाखावर लोक जमतील -हसन मुश्रीफ

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. शनिवारी (ता. 27) सायंकाळी चार वाजता तपोवन मैदानावर होणारी ही सभा अतिविराट होईल. असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. या सभेला दोन लाखावर गर्दी होईल, असेही ते म्हणाले. या सभेच्या नियोजनासाठी… Continue reading कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला 2 लाखावर लोक जमतील -हसन मुश्रीफ

दलित पँथर सामाजिक संघटना, शिव उद्योग समूहाचा खासदार मंडलिकांना जाहीर पाठींबा

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर लोकसभा निवडणूक महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना दलित पँथर सामाजिक संघटना व शिव उद्योग समूह यांनी आज जाहीर पाठिंबा व्यक्त केला. आम्ही पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आदेशानुसार येत्या निवडणूकीत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना पाठींबा देत असल्याची भूमिका दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष डॉ. घनश्याम भोसले व शिव उद्योग समूहाचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षद नेगीनहाळ… Continue reading दलित पँथर सामाजिक संघटना, शिव उद्योग समूहाचा खासदार मंडलिकांना जाहीर पाठींबा

ओपिनियन पोलवर ‘ममता’नी उपस्थित केले गंभीर सवाल; म्हणाल्या विश्वास ठेवू नका***

कलकत्ता ( वृत्तसंस्था ) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी ( 20 एप्रिल) 2024 साठी केलेल्या सर्वेक्षणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की ओपिनियन पोल हे भारतीय जनता पक्ष प्रायोजित आहेत. त्यांनी लोकांना या सर्वेक्षणांवर विश्वास ठेवू नका असे सांगितले. शनिवारी मालदा येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना टीएमसी प्रमुख म्हणाले, “कोणत्याही निवडणूक सर्वेक्षणावर… Continue reading ओपिनियन पोलवर ‘ममता’नी उपस्थित केले गंभीर सवाल; म्हणाल्या विश्वास ठेवू नका***

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात मारण्याचा कट रचला आहे का ? सुनिता केजरीवाल

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी भाजपवर षडयंत्र रचले असल्याचा आरोप केला आहे. रांची येथील ‘उलगुलान न्याय’ रॅलीला संबोधित करताना सुनीता केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात मारण्याचा कट रचला जात आहे का ? असा सवाल केला. सुनीता केजरीवाल म्हणाल्या की, अरविंद केजरीवाल यांचा दोष… Continue reading दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात मारण्याचा कट रचला आहे का ? सुनिता केजरीवाल

मोदींच्या कार्यकाळामध्ये देश भ्रष्टाचार मुक्त झाला- धनंजय महाडिक

शिरोळ ( प्रतिनिधी ) गरीबी हटावचा नारा देणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांनी गरीबी हटवली नसून स्वत:ची घरं भरली. तसेच 2 जी, 3 जी व स्पेक्ट्रम सारख्या घोटाळ्यांची मालिकाच लावली होती. मात्र गेल्या दहा वर्षात पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळामध्ये भारत देश भ्रष्टाचार मुक्त झाला आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनाविण्यासाठी हातकणंगले लोकसभेचे उमेदवार धैर्यशील माने यांना विजयी करण्याचे… Continue reading मोदींच्या कार्यकाळामध्ये देश भ्रष्टाचार मुक्त झाला- धनंजय महाडिक

लोकसभा मतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार-औद्योगिक संघटनांचा निर्णय

टोप ( प्रतिनिधी ) कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध औद्योगिक वसाहती आहेत. या औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजक आणि कामगार वर्ग लाखोंच्या संख्येने मतदार कार्यरत आहेत. या मतदारांना या दिवशी मतदान करणे सोईच जावे, कोणीही मतदानापासून वंचित राहू नये याची दक्षता घेण्यासाठी सर्व औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची बैठक संपन्न झाली.या बैठकीमध्ये स्मॅकचे चेअरमन सुरेन्द्र जैन, उपाध्यक्ष जयदीप… Continue reading लोकसभा मतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार-औद्योगिक संघटनांचा निर्णय

महाराष्ट्र लोकसभा रणांगणात मित्र बनले शत्रू आणि शत्रू बनले मित्र

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभा निवडणूकीपुर्वी काही महिने राजकीय उलथा पालथ घडल्या आणि जे मित्र गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रचार करत होते तेच या निवडणुकीत शत्रू झाले आहेत आणि ज्यांना ते शत्रू म्हणायचे ते या निवडणुकीत मित्र म्हणून प्रचार करत आहेत. असे विलक्षण चित्र महाराष्ट्रात निर्माण झाले आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे उद्धव… Continue reading महाराष्ट्र लोकसभा रणांगणात मित्र बनले शत्रू आणि शत्रू बनले मित्र

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिनी कागलमध्ये प्रभू श्री. रामचंद्रांची आरती

कागल ( प्रतिनिधी ) आज बुधवार दि. 17 म्हणजेच प्रभू श्री. रामनवमी. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा आज वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त कागलमध्ये कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रभू श्री. रामचंद्रांच्या आरतीचे आयोजन करण्यात आले होते. खर्डेकर चौकातील प्रभू श्री. राममंदिरात मोठ्या उत्साहात ही आरती झाली. केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, प्रभू श्री. रामनवमी म्हणजे… Continue reading पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिनी कागलमध्ये प्रभू श्री. रामचंद्रांची आरती

चंद्रकांत पाटील यांनी करवीर, वाशी येथे महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापूर दौऱ्यादरम्यान करवीर तालुक्यातील वाशी येथे भीमजयंतीनिमित्त आयोजित मिरवणुकीत सहभागी होऊन महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी जयंती उत्सवात सहभागी झालेल्या सर्वांना भीमजयंतीच्या शुभेच्छाही दिल्या. या वेळी भाजपा शक्तिकेंद्र प्रमुख, मुंबईस्थित युवा उद्योजक गणपतराव तिबिले, शामराव… Continue reading चंद्रकांत पाटील यांनी करवीर, वाशी येथे महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन

चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर करवीर तालुक्यातील कुर्डू येथे दिली सदिच्छा भेट

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र मंत्री चंद्रकांत पाटील आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी कोल्हापूर मधील करवीर तालुक्यातील कुर्डू येथे ग्रामपंचायत सदस्य सतीशकुमार पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान चंद्रकांत पाटील यांनी 106 वर्षांचे ज्येष्ठ नागरिक अर्जुन सतबा पाटील यांचे आशीर्वादही घेतले. यावेळी सरपंच अश्विनी सुतार, माजी… Continue reading चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर करवीर तालुक्यातील कुर्डू येथे दिली सदिच्छा भेट

error: Content is protected !!