Breaking News

 

 

दोन लाखांवर लोकांनी पाहिला विद्या बालनचा ‘तो’ व्हिडिओ..!

मुंबई (प्रतिनिधी) : विद्या बालन ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. ती अनेक चित्रपटात आपल्या अष्टपैलू अभिनयाचे रंग दाखवले आहेत तरीही, तिला चाहत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी  टिकटॉकसारख्या अ‍ॅपवरही आपला व्हिडिओ करण्याचा मोह आवरता आलेला नाही. विद्या बालनने इन्स्टाग्राम अकाउंटवर टिकटॉक अ‍ॅपचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ती शास्त्रांचे ज्ञान देताना दिसत आहे. विद्याचा हा गमतीशीर व्हिडिओ काही तासात २ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

(जाहिरात – ✍🏼  आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी

  अरुण नरके फौंडेशन स्पर्धा मार्गदर्शन केंद्र

  २५ वर्षांचा अनुभव असणारी विश्वसनीय संस्था

  ४००० हून अधिक विद्यार्थी शासकीय व बँकिंग सेवेत

  पत्ता –: खंडोबा मंदिरासमोर, शिवाजी पेठ, कोल्हापूर.  फोन – (०२३१) २६२७५७९)

विद्या बालननं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती पंडितजींच्या आवाजात लिपसिंक करताना दिसत आहे. ‘शास्त्रों के अनुसार, हर कुंवारी लड़की में नौ देवियों का वास होता है. लेकिन शादी के बाद कौन सी देवी एक्टिव होगी, ये पति के कर्मों पर निर्भर करता है.’ असा तो डायलॉग आहे. विद्याने या व्हिडिओला कॅप्शन देताना लिहिलं, काही ‘टॅकटुक टाइमपास’. या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाईकस मिळाले आहेत.

1,806 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग