Breaking News

 

 

नवरवाडी उपसरपंचपदी विद्या खतकर…

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील नवरवाडी ग्रामपंचायतीच्या  उपसरपंचपदी सौ.विद्या खतकर यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंच मारुती बाऊस्कर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त होते. ही निवड सरपंच सुनंदा शिवाजी सुतार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी आनंदा सोहनी, अरूण देवाळे, सुमन देसाई, विमल पाटील, एम. एस.बाऊस्कर, ग्रामसेवक विक्रम पाटील, पोलिस पाटील भिकाजी खतकर, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा